DTP Maharashtra Bharti 2024: महाराष्ट्र नगर रचना विभागामध्ये कनिष्ठ आरेखक (Junior Draftsman (Group-C)), अनुरेखक (Tracer (Group-C)) या दोन पदांसाठी एकूण 154 जागांची भरती केली जाणार आहेत. १२ वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची खूप चांगली संधी मिळाली आहे. DTP Maharashtra Recruitment साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत त्यामुळे अर्ज करण्यासाठी www.dtp.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जावून अर्जाची नवीन नोंदणी करायची आहे. अर्जाची सुरुवात दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी पासून ते दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची संधी मिळणार आहे.
जाहिरातीचे नाव | DTP Maharashtra Bharti 2024 |
विभाग | महाराष्ट्र राज्य |
पदांची नावे | कनिष्ठ आरेखक आणि अनुरेखक |
एकूण पदे | 154 रिक्त जागा |
अर्जाची अंतिम तारीख | 17 नोव्हेंबर 2024 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
वेतनश्रेणी | Rs. 21,700 ते Rs. 81,100 |
DTP Maharashtra Bharti 2024
DTP [Department of Town Planning and Valuation Maharashtra] महाराष्ट्र भरती मध्ये कनिष्ठ आरेखक पद साठी एकूण 28 जागांची भरती केली जाणार आहे व तसेच अनुरेखक पद साठी 126 रिक्त जागा उपलब्ध आहेत. कनिष्ठ आरेखक आणि अनुरेखक पदासाठी इच्छुक अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करायचे आहे. महाराष्ट्र नगर रचना भरती निमित्त संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे इच्छुक अर्जदाराने शैषणिक पात्रता, वयोमर्यादा, शुल्क या बद्दल पूर्ण माहिती तपासा.
Aslo Read:
मुंबई कस्टम मध्ये 44 पदांची भरती
Indian Oil Recruitment Notification 2024
National Insurance Company Bharti 2024
DTP Maharashtra Recruitment Apply Link & Dates
Start Apply | 18/10/2024 |
Last Date Apply | 17/11/2024 |
Exam Date | Coming soon |
Notification PDF | 1. PDF (Junior Draftsman) 2. PDF (Tracer) |
Apply Link | Click Here |
DTP Official Website | Click Here |
DTP Maharashtra Vacancy
महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरतीमध्ये कनिष्ठ आरेखक आणि अनुरेखक पदासाठी एकूण 154 रिक्त जागा आहेत.
कनिष्ठ आरेखक | 26 पदे |
अनुरेखक | 126 पदे |
Education
कनिष्ठ आरेखक आणि अनुरेखक: कनिष्ठ आरेखक आणि अनुरेखक पदासाठी शिक्षण 12 वी उत्तीर्ण, आरेखक कोर्स आणि ऑटो क्याड [Auto-CAD] किंवा GIS इन Spatial Planning.
Age Limit
पद | वय |
कनिष्ठ आरेखक [Junior Draftsman] आणि अनुरेखक [Tracer] | वयोमर्यादा १८ वर्ष ते ३८ वर्षा पर्यंत |
Salary
महाराष्ट्र राज्य नगर रचना भरतीमध्ये वेतनश्रेणी कनिष्ठ आरेखक पदासाठी Rs. 25,500 – Rs. 81,100 एवढी आहे आणि अनुरेखक पदासाठी वेतन Rs. 21,700 ते Rs. 69,100 या दरम्यान पगार आहे.
Application Fee
मागासवर्गीय | 9,00 रुपये |
खुला प्रवर्ग | 1,000 रुपये |
DTP Maharashtra Recruitment Online Application
अर्जदाराने सर्वात अगोदर महाराष्ट्र नगर रचना विभागाकडून जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचावी.
त्या नंतर अर्ज भरायला dtp.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती जायचे आहे.
त्यानंतर तुमचा समोर आजचा नमुना येईल त्यामध्ये ज्या पदासाठी अर्ज करता ते पद निवडून त्यामध्ये माहिती सांगितल्या प्रमाणे पूर्ण भरावी आणि नवीन नोंदणी वरती क्लिक करावे.
नोंदणी झाल्या नंतर तुम्हाला लोगिन करायला लागेल त्यानंतर तुमचा समोर अर्जाचा नमुना येईल त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, अर्जाची शुल्क सर्व माहिती बरोबर भरावी.
अर्ज भरून झाल्यावर सबमिट वरती क्लिक करा आणि काही दिवसाने अधिकृत वेबसाईट वरती भरती बद्दल सूचना देण्यात येईन.