NICL Recruitment 2024: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड [National Insurance Company Ltd] कडून पदवीधर उमेदारांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अर्जदाराकडून ओनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. सहाय्यक [Assistant] पदासाठी संपूर्ण भारतामध्ये ही भरती लागू आहेत त्यामुळे ज्या उमेदवारांचे शिक्षण, वयाची अट आणि इतर पात्रता भरतीसाठी बसत असेल तर दिलेल्या लिंक वरून अर्ज करा.
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती [National Insurance Company Assistant Bharti 2024] मध्ये एकूण 500 पदांची भरती सहाय्यक पद म्हणून केली जाणार आहे. हि एकूण 500 पदांची संख्या विविध राज्यामध्ये भरती केली जाईल त्यामुळे इच्छुक आणि पात्र अर्जदाराने अर्ज भरतानी आपले राज्य निवडायचे आहे.
एन.आय.सी.एल भरती [NICL Bharti] मध्ये सहाय्यक पदासाठी भरती सुरू आहे आणि या भरतीसाठी ओनलाईन अर्ज दिनांक 24 ऑक्टोबर 2024 पासून सुरुवात झालेली आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 11 नोव्हेंबर 2024 आहे. या जाहिराती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे तसेच मूळ जाहिरातीमध्ये सुद्धा माहिती दिले आहे.
National Insurance Company Assistant Bharti 2024
विभाग/संस्थेचे नाव | नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड |
पदाचे नाव | सहाय्यक |
एकूण पदे | 500 पदांची भरती |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज पद्धत | ओनलाईन |
निवड प्रक्रीर्या | ओनलाईन परीक्षा [phase-I, phase-II] |
पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी www.ibpsonline.ibps.in/niclaoct24/ या संकेतस्थळावर जाऊन नवीन अर्जाची नोंदणी करायची आहे. मूळ जाहिरात आणि नवीन भरतीची अपडेट पाहण्यासाठी www.navinjahirat.com वेबसाईट वरती जाऊन बघा. या भरती बद्दल काही अडचणी आल्यास comment किंवा संपर्क करा.
NICL Recruitment 2024
- अर्जदार भारतीय नागरिक असावा.
- अर्ज फक्त ओनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
- अर्ज भरलेल्या उमेदवारांची परीक्षा phase-I मध्ये 100 गुणाची घेतली जाईल आणि phase-II मध्ये 200 गुणांची परीक्षा होणार आहे.
- ओनलाईन परीक्षेची भाषा ही इंग्रजी, हिंदी, पंजाबी, तमिळ, बेंगाली आणि उर्दू असेल.
- परीक्षेचे सेंटर हे अर्जदाराने निवड केल्याप्रमाणे देण्यात येईल.
- अर्ज करण्या अगोदर शिक्षण, वयोमर्यादा, शुल्क आणि अंतिम दिनांक या सर्व गोष्टी तपासून नंतर अर्ज करा.
NICL Assistant Recruitment 2024 – Education, Age Limit, Fees
1. शैक्षणिक पात्रता: NICL Assistant [सहाय्यक] पदासाठी शिक्षण केवळ कोणत्याही विध्यालायातून पदवीधर असायला पाहिजे.
2. वयोमर्यादा: वयोमर्यादा 21 वर्ष ते 30 वर्षा पर्यंत आहे. तसेच ST/SC जातींचा उमेदवारांना 05 वर्ष सूट, OBC साठी 03 वर्ष सूट आणि अपंगसाठी 10 वर्षाची सूट दिली जाणार आहे.
3. अर्जाची शुल्क: खुला प्रवर्गसाठी शुल्क 850 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये शुल्क आहे.
4. निवड प्रक्रीर्या: ओनलाईन परीक्षा Phase-I, ओनलाईन परीक्षा Phase-II, कागदपत्रे तपासणे इत्यादी.
5. वेतनश्रेणी: सहाय्यक पदासाठी निवड झालेल्या अर्जदाराला दरमहा रुपये 22,405 ते रुपये 62,265 या दरम्यान देण्यात येणार आहे.
NICL Assistant Bharti 2024- Important Dates &
अर्ज करण्याची सुरुवात | 24/10/2024 |
अर्जाची अंतिम दिनांक | 11/11/2024 |
शुल्क भरण्याची अंतिम दिनांक | 24/10/2024 to 11/11/2024 |
ओनलाईन परीक्षा Phase-1 | 30/11/2024 |
ओनलाईन परीक्षा Phase-1 | 28/12/2024 |
National Insurance Company Bharti 2024- Apply Links
1. जाहिरात PDF: इथे क्लिक करा.
2. अर्जाची लिंक: इथे क्लिक करा.
3. अधिकृत वेबसाईट: इथे क्लिक करा.