ICMR NIV Pune ITI Bharti मध्ये आय टी आय शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी ऑनलाईन (इमेल) भरती
नमस्कार, आज आपण या लेखाचा माध्यामतून ICMR NIV Pune Bharti बद्दल चर्चा करणार आहोत. तर ज्या उमेदवारांचे शिक्षण आय टी आय (ITI) कोणत्याही शाखेमध्ये पूर्ण झालेले आहेत त्यांना सरळ ऑनलाईन इमेल द्वारे अर्ज मागवण्यात आलेले आहेत. हि भरती पुणे शहरामध्ये होणार आहे त्यामुळे पुणे महाराष्ट्र हे नोकरीचे ठिकाण आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शिकाऊ पदासाठी … Read more