India Post GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागात ४०,०००+ जागांसाठी मेगा भरती; १०वी पासांसाठी बंपर संधी!
India Post GDS Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि १० वी पास असलेल्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! भारतीय डाक विभागाने (India Post) ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांच्या तब्बल ४०,००० पेक्षा जास्त रिक्त जागांसाठी मेगा भरती जाहीर केली आहे. सर्वांत महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली…

