लाडकी बहिण डिसेंबर चा हप्ता कधी मिळणार, एकनाथ शिंदे यांनी काय सांगितले?
Ladki Bahin Yojana : नमस्कार, महिलांना लाडकी बहिण डिसेंबर चा हप्ता कधी मिळणार किंवा हप्ता देण्यात येणार कि नाही या बद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं या बद्दल आपण लेखामध्ये पूर्ण माहिती बघणार आहोत. डिसेंबर 2024 या महिन्याचा लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. लाडकी बहिण योजनेची माहिती योजनेच नाव महाराष्ट्र लाडकी बहिण योजना लाभार्थी … Read more