Ladki Bahin Yojana Updates नमस्कार, महाराष्ट्र सरकार मार्फत लाडकी बहिण योजना साठी खूप मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. सरकार लाडकी बहिण योजनेमध्ये मिळालेले पैसे परत घेणार का? तर याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र सरकार कडून नियम आणि अटी आल्या होत्या त्यामध्ये लाडकी बहिण योजनासाठी पात्रता सांगितली होती परंतु ज्या महिलांनी या योजनेचा ग़ैरफायदा घेतला आहे त्यांचाकडून लाडकी बहिण योजनेतून मिळालेले पैसे परत घेणार आहे असी घोषणा केली होती.
Ladki Bahin Yojana Important Updates
महाराष्ट्र शासनाकडून लाडकी बहिण योजना 28 जून 2024 रोजी जाहीर करण्यात आली होती. लाडकी बहिण योजनातून दर महिना महिलांना १५०० देण्यात येतात परंतु महाराष्ट्र शासन कडून नियम न पाळलेल्या महिलांना आता नवीन हप्ता मिळणार नाही आणि ज्या महिला सरकारी नोकरी करतात किंवा ज्या महिलांचा नावावर चार चाकी वाहन आहे अशा महिलांना सुद्धा पुढचा हप्ता मिळणार नाही.
लाडकी बहिण योजना मध्ये मिळालेले पैसे परत घेणार का?
महाराष्ट्र शासनाकडून लाडकी बहिण योजना हि बरीब किंवा पैशाची गरज असलेल्या महिलांसाठी काढली होती परंतु या योजनेचा लाभ अपात्र महिलांनी सुद्धा घेतला आहे तर त्यांचाकडून सरकार पैसे परत हेणार आहे असी बातमी महाराष्ट्र सरकार कडून आली आहे.
Ladki Bahin Gharkul Yojana 2025 : लाडकी बहिण घरकुल योजना हि केंद्र सरकार कडून महाराष्ट्र महिलांसाठी लागू करण्यात आलेली आहे तर या योजनेमध्ये एकूण 13 लाख घर गरजू आणि पात्र महिलांसाठी आहेत. महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या महिलांसाठी खूप मोठी बातमी आहे कारण ज्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळतो अशा महिलांना आता लाडकी बहिण घरकुल योजना…
Ladki Bahin Yojana : नमस्कार, महिलांना लाडकी बहिण डिसेंबर चा हप्ता कधी मिळणार किंवा हप्ता देण्यात येणार कि नाही या बद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं या बद्दल आपण लेखामध्ये पूर्ण माहिती बघणार आहोत. डिसेंबर 2024 या महिन्याचा लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. लाडकी बहिण योजनेची माहिती योजनेच नाव महाराष्ट्र लाडकी बहिण योजना लाभार्थी…
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Maharashtra: नमस्कार, आज आपण सोलर पंप योजना विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तर सोलर पंप योजना यालाच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना किंवा कुसुम सोलर पंप योजना असे सुद्धा म्हणतात. सोलर पंप योजना हि भारत सरकार कडून राबण्यात आली होती या योजनेतून महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ…
नमस्कार, ज्या अर्जदारांनी घरकुल मिळवण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज केले होते तर त्यांची घरकुल मंजूर यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तुमचे सुद्धा Gharkul Manjur Yadi मध्ये नाव आलेलं असेल तर तुम्हाला घरकुल बांधकाम साठी 1 लाख 20 हजार रुपये रक्कम सरकार कडून मिळेल. महाराष्ट्राची घरकुल मंजूर यादी हि ऑनलाईन पद्धतीने जाहीर केलेली…
Bandhkam Kamgar Bhandi Yojana: महाराष्ट्र इमारत व इतर बाांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत बांधकाम कामगार योजना योजना घोषित करण्यात आली आहे. विविध महाराष्ट्र आणि राज्य सरकार कडून योजना येतात त्यातील हि बांधकाम कामगार भांडी योजना राबवण्यात आली आहे. या योजनामध्ये कामगाराला 15 हजार ते 20 हजाराची मोफत भांडी मिळणार आहे. Bandhkam Kamgar Bhandi Yojana Online…
सर्व शेतकऱ्यांना भारत सरकार कडून योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र तयार करायला लागणार आहे. शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी Agri Stack Maharashtra चा अधिकृत www.mhfr.agristack.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्जाची नवीन नोंदणी करून घ्यायची आहे. ॲग्री स्टॅक शेतकरी ओळखपत्र हे कोणत्याही सरकारी योजनेसाठी वापरण्यात येतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी काढून…