सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये एकूण 723 जागांची नवीन भरती | Army Ordnance Corps Bharti Apply for 723 Posts

नमस्कार, आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स कडून Army Ordnance Corps Bharti ची जाहिरात दि. 30.11.2024 रोजी जाहीर झालेली आहे. आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स भरती मध्ये विविध पदांसाठी एकूण ७२३ पदांची रिक्त जागा आहे. एकूण 723 पदासाठी अर्जदारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाईन अर्ज दि. 30 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होणार आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा
Army Ordnance Corps Bharti
Army Ordnance Corps Bharti

आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स भरतीची (Army Ordnance Corps Recruitment 2024) संपूर्ण माहिती:

भारतीय आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये एकूण 723 जागाची भरती केली जाणार आहे. पदांचे नाव मटेरियल असिस्टंट, ज्युनियर ऑफिस असिस्टंट, सिव्हिल मोटर ड्रायव्हर, टेली ऑपरेटर ग्रेड-II, फायरमन, कारपेंटर & जॉइनर, पेंटर & डेकोरेटर, MTS आणि ट्रेड्समन मेट या सर्व पदांसाठी एकूण 723 पदे रिक्त आहेत.

पदांचे नावएकूण पदे
मटेरियल असिस्टंट19 पदे
ज्युनियर ऑफिस असिस्टंट27 पदे
सिव्हिल मोटर ड्रायव्हर04 पदे
टेली ऑपरेटर ग्रेड-II14 पदे
फायरमन247 पदे
कारपेंटर & जॉइनर07 पदे
पेंटर & डेकोरेटर05 पदे
MTS11 पदे
ट्रेड्समन मेट389 पदे

आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स भरतीसाठी शिक्षण, वयाची अट, अर्ज शुल्क आणि इतर माहिती:

आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स कडून भरती निघाली त्यासाठी उमेदवाराचे पात्रता काय असावी? या बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहीर झालेली मूळ जाहिरात्ती बरोबर खाली दिलेली माहिती सुद्धा पूर्ण वाचून घावी.

वयाची अट: या भरतीसाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष ते 27 वर्षा पर्यंत पाहिजे.ST/SC उमेदवारांना 05 वर्ष सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट आहे.
शिक्षण: Army Ordnance Corps Bharti मध्ये 10वी, 12वी, ITI, आणि पदवी हे शिक्षण पाहिजे तसेच पदानुसार शिक्षण जाहिरातीमध्ये दिलेले बघा.
शुल्क: अर्जदाराकडून कोणतीही शुल्क घेतली जाणार नाही.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज पद्धत: ऑनलाईन.
वेतन (पगार): नियमानुसार.

आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स भरतीची जाहिरात आणि अर्जाची लिंक:

जाहिरात pdfइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
नवीन सरकारी नोकरी अपडेटwww.navinjahirat.com.

Leave a Comment