Pune Merchants Co-Op Bank Bharti: पुणे मर्चंट्स को-ऑप बँक कडून नोकरीची जाहिरात जाहीर झालेली आहे या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहे ज्या उमेदवाराचे शिक्षण कोणत्याही शाखेत पदवी पूर्ण झाले असेल अशा उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्जाची सुरुवात हि ऑनलाईन पद्धतीने 10 जानेवारी 2025 रोजी पासून सुरु झालेली आहे आणि अर्जाची अंतिम दिनांक हि 25 जानेवारी 2025 रोजी आहे.
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जाची लिंक | इथे क्लिक करा |
Pune Merchants Co-Op Bank Bharti 2025
या भरतीसाठी उमेदवाराचे वय किमान २२ वर्ष ते कमाल ३५ वर्ष या दरम्यान पूर्ण पाहिजे वयोमर्यादा अधिक किंवा कमी असल्यास अर्ज रद्द किंवा स्वीकारला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी खात्री घ्यावी. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज भरायचे आहे.
पुणे मर्चंट्स को-ऑप बँक भरतीसाठी लेखनिक पदासाठी एकूण 15 जागा भरण्यात येतील तर त्यासाठी उमेदवारचे शिक्षण हे कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण झालेली पाहिजे तरच तुम्ही या भरतीसाठी पात्र ठरणार. ज्या उमेदवाराचे वयोमर्यादा आणि शिक्षण पूर्ण आहे तर तुम्ही नक्की अर्ज करा.
तर ज्या उमेदवारांनी बँक मध्ये काम केल असेल अशा उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करा कारण या भरतीमध्ये 02 वर्षाचा कमीत कमी कामाचा अनुभव पाहिजे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा आणि अर्ज करतानी तुम्हाला अर्जाची फी ५९० रुपये ऑनलाईन भरावी लागणार आहे.
आणि निवड प्रक्रीर्या हि परीक्षा किंवा सरळ मुलाखत द्वारे केली जाईल ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहे त्यांना इमेल किंवा मोबाईल चा माध्यमातून कळवण्यात येईल.
अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांनी अर्ज करायचे आहे त्यामुळे लागणार सर्व माहिती अर्जाआधी वाचून घ्यावे.