IDBI Bank Recruitment 2024: IDBI [Industrial Development Bank of India] इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया या बँक मध्ये कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक आणि विशेषज्ञ – कृषी मालमत्ता अधिकारी या दोन पदांसाठी भरती निघाली आहे. IDBI Bank Bharti साठी पदवीधर (बॅचलर डिग्री, बी.एस्सी, बी. टेक, बी.ई.) उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन करायचे आहे आणि अर्जाची सुरुवात 21 नोव्हेंबर 2024 पासून ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधी पर्यंत असणार आहे. अर्ज भरण्यासाठी फक्त 09 दिवसाचा कालावधी दिलेला आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात अर्ज भरून घ्या. बँक भरती बद्दल माहिती जसे कि शैक्षणिक पात्रता, वयाची अट आणि जाहिरात pdf खाली दिलेली आहे. बँक कडून जाहीर झालेली मूळ जाहिरात पूर्ण वाचा आणि त्यानंतर अर्ज भरायला सुरुवात करा.
IDBI Bank Recruitment 2024
बँकचे नाव | इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया |
जाहिरातीचे नाव | IDBI Bank Recruitment 2024 |
एकूण पदे | 600 जागा |
पदाचे नाव | Junior Assistant Manager & Specialist |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अर्ज भरण्याची सुरुवात | 21/11/2024 |
अंतिम दिनांक | 30/11/2024 |
परीक्षा दिनांक | डिसेंबर/जानेवारी |
IDBI Junior Assistant Manager & Specialist Vacancy
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (Junior Assistant Manager) | 500 जागा |
विशेषज्ञ – कृषी मालमत्ता अधिकारी (Specialist – Agri Asset Officer) | 100 जागा |
Industrial Development Bank of India Recruitment 2024
Education Qualification
IDBI भरती साठी आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी बॅचलर पदवी पाहिजे आणि विशेषज्ञ – कृषी मालमत्ता अधिकारी पदासाठी बी.एस्सी, बी. टेक, बी.ई पदवी पूर्ण झालेली पाहिजे. Gen/OBC उमेदवारांना 60% गुणाने उत्तीर्ण आणि ST/SC साठी 55% गुणांने पदवी उत्तीर्ण झालेली पाहिजे.
Age Limit
वयोमर्यादा किमान 20 वर्ष ते 25 वर्ष पाहिजे. अधिक किंवा कमी वयाचे उमेदवार अर्ज करू शकणार नाहीत.
Application Fees
- खुला प्रवर्ग- 1050 रुपये शुल्क आहे.
- राखीव प्रवर्ग- 250 रुपये शुल्क आहे.
Salary
बँक मध्ये नोकरी लागल्या नंतर अर्जदाराला CTC 6.14 लाख ते 6.50 लाख असणार आहे.
Selection Process
- परीक्षा घेतली जाणार आहे.
- कागदपत्रे तपासणी केली जाईल.
- आणि मुलाखत व वैद्यकीय चाचणी.
How to Apply
- IDBI बँक कडून जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचावी. जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते.
- अर्ज भरण्यासाठी www.idbibank.in/idbi-bank-careers-current-openings.aspx या संकेतस्थळावर जावून आपल्या अर्जाची नवीन नोंदणी करावी.
- नोंदणी करण्यासाठी विचारलेली तुमची माहिती बरोबर भरा.
- आवश्यक लागणारी कागदपत्रे अपलोड करा आणि अर्जाची शुल्क भरा.
- त्यानंतर सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करून घ्या.
IDBI Bank Bharti 2024- Apply Link
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जाची लिंक | इथे क्लिक करा |
बँक अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |