नमस्कार, आज आपण 10 वी आणि 12 वी पास झालेल्या महिला आणि पुरुषांसाठी होणाऱ्या महाराष्ट्रमध्ये सरकारी नोकरी बद्दल गोष्टी करणार आहोत. 10 पास महिला आणि 12 वी पास महिलांचे शिक्षण पूर्ण होऊन तरही त्यांना सरकारी नोकरी मिळत नाही. तर आज 10 वी 12 वी पास सरकारी नोकरी जाहिराती या विषयावर आपण चर्चा करणार आहेत. ज्या महिलांचे किंवा पुरुषांचे शिक्षण पूर्ण झालेले आहे आणि त्यांना सरकारी नोकरीची गरज आहे असा उमेदवारांनी खाली येणाऱ्या सर्व महाराष्ट्र सरकार कडून नोकरीची जाहिरात बघून घ्यावी.
महिलांसाठी सरकारी नोकरी 2025
महाराष्ट्र सरकार अंतर्गत येणाऱ्या 2025 मध्ये सरकारी नोकरीची जाहिराती सर्वात अगोदर इथे मिळणार आहेत. या भरतीसाठी 10 वी, 12 वी, ITI आणि कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण झालेली पाहिजे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार कडून दर वर्षी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी नोकरीची जाहिरात निघते. परंतु ST, SC उमेदवार गावाकडे राहतात त्यामुळे त्यांना या सरकारी भरतीची सूचना मिळत नाही. येणाऱ्या सर्व महाराष्ट्रील सरकारी नोकरी खाली दिलेल्या आहेत.
- आसाम राइफल्स भरती मध्ये 215 जागा – Assam Rifles Bharti 2025
- Job Updates in Marathi 2025 – जोब अपडेट मराठी (10वी पास, 12वी पास & इतर शिक्षण)
- Latur Anganwadi Bharti 2025 – लातूर अंगणवाडी भरती माहिती
- महाराष्ट्र अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस भरती (18,882 जागा)
- भारतीय डाक विभाग मध्ये 21413 पदांची ऑनलाईन भरती – India Post GDS Bharti 2025
10 वी 12 वी पास महिलांसाठी सरकारी नोकरी
10 वी, 12 वी, ITI आणि पदवी शिक्षण होऊन सुद्धा सध्याच्या काळात सरकारी नोकरी मिळवणे खूप कठीण झालेल आहे कारण महाराष्ट्र मध्ये किंवा सर्व भारतामध्ये नोकरीची कमी असल्यामुळे बेरोजगाराची संख्या अधिक प्रमाणात वाढली आहे. खाली येणाऱ्या महाराष्ट्र सरकार कडून सरकारी नोकरीची यादी आहे.
- रेल्वे विभाग
- पोस्ट ऑफिस
- बँक नोकरी
- पोलीस विभाग
- आरोग्य विभाग
- शिक्षण विभाग
- महाराष्ट्र राज्य परिवहन (ST)
- ग्रामपंचायत/नगरपालिका
- महसूल विभाग
- सैन्य दल
10 वी 12 वी पास सरकारी नोकरीसाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- फोटो
- मोबाईल नंबर आणि इमेल
- जातीचा दाखला
- रहिवासी दाखला
- उत्पन्न दाखला
- शिक्षण प्रमाणपत्र
10 वी 12 वी पास सरकारी नोकरीची पात्रता
सरकारी नोकरीच्या भरतीमध्ये पात्रता हे शिक्षण, वयाची अट, आणि इतर माहिती भरतीच्या पात्रतेनुसार असायला पाहिजे. 10 वी आणि 12 वी पास सरकारी नोकरीसाठी अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज भरल्या नंतर तुमची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल आणि काही पदांसाठी शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. अर्जाची लिंक आणि जाहिरात तुमचा पर्यंत पोहचवली जाईल त्यासाठी navin bharti या वेबसाईट वरती तुम्हाला भेट द्यायला लागेल.
हे पण वाचा: