सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Ghosh Vakya in Marathi for Tree (वृक्षारोपण घोषवाक्य मराठी मध्ये)

नमस्कार, आजचा लेखामध्ये आपण Ghosh Vakya for Tree Marathi मध्ये बघणार आहोत. जर तुम्ही शाळेमध्ये शिक्षण घेत असतील तर तुम्हाला नक्की या झाडे लावा झाडे जगवा या घोषणांची आवश्यकता पडणार आहे. आपण वृक्षारोपण या विषयावर घोषवाक्य बनवायचे ठरवल्यास आपल्याला कसे बनवायचे हे कळतच नाही त्यामुळे आम्ही तुमचा साठी अतिसाय सुंदर Ghosh Vakya झाडांवरती घेऊन आलो आहेत.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

आपण शाळेत किंवा महाविद्यालय मध्ये शिक्षण घेत असून सुद्धा आपल्याला पर्यावरण या विषयाबद्दल माहिती लागतेच कारण झाडे हे आपल्याला जीवनातील खूप महत्वाचे भाग आहेत ज्याचातून आपल्याला श्वास चांगला प्रकारे घेता येतो. जर आपल्याला भागात झाडांची कमी असेल तिथे माणसाला खूप काही जगायला त्रास होतो त्यामुळे आपल्या जीवनात झाडांचे खूप महत्व आहे.

आज आपण झाडे लावा झाडे वाचवा या विषयावर घोषवाक्य कसे बनवायचे हे तुम्हाला खाली सांगितले आहेत.

Ghosh Vakya in Marathi for Tree – वृक्षारोपण घोषवाक्य

मराठी भाषेमध्ये वृक्षारोपण घोषवाक्य खाली देण्यात आलेली आहेत.

1. झाडे लावा, जीवन वाचवा, या धरती चे स्वर्ग बनवा
2. वृक्ष हा मांवचा जीवनदायी मित्र आहे.
3. झाडे ही माणसाचे मित्र, उगारू नका त्यांच्यावर शस्त्र.
4. वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी.
5. वाह्व्या पर्जन्यवृष्टी, वृक्षांनी सजवा सृष्टी.
6. धरती मातेचे रुण, फेडू करून वृक्षारोपण.
7. वृक्ष सारखा परम पवित्र नसे दुजा मित्र.
8. झाडे वाढवा चैतन्य फुलवा.
9. जीवनासाठी प्राणवायू, प्राणवायूसाठी वृक्ष, वृक्ष म्हणजे जीवन.
10. वनच आहेत आमचे सहचर, होवू नका त्यांचे निशाचर.
11. आता चालवा एकच चळवळ; लावा वृक्ष, करा हिरवळ.
12. नसेल वृक्ष तर जीवन रुक्ष.
13. झाडे आहेत कल्पतरू, संरक्षण त्यांचे नित्यकरु.
14. हाक देतसे धरती आई, जतन करूया वनराई.
15. पाणी अडवा पाणी जिरवा, जीवनबागेत हिरवळ फुलवा.
16. नव्या युगाचे नवे आराधन, सतत करूया वनसंवर्धन.
17. राखा पर्यावरणाचा समतोल, जाणा वृक्षारोपणाचे मोल.
18. वृक्षाचे करा संवर्धन, धरतीचे होईल नंदनवन.
18.अंगणी लावा एकच तुळस, प्राणवायूचा होई कळस.
19. वृक्ष बोले माणसाला, नका तोडू आम्हाला.
20. कर वृक्षावर माया, मिळेल थंडगार छाया.
21. वृक्ष आमचा सगासोयरा, तोचि आमचा मित्र खरा.
22. उठा उठा, चला चला, झाडे लावू गावाला.
23. झाडे म्हणती माणसाला, नका तोडू आम्हाला.
24. कावळा म्हणतो काव-काव ; माणसा-माणसा झाडे लाव.
25. एक मुल, एक झाड
26. झाडे लावा, झाडे जगवा; वाळवांटीकरणाचा शत्रू थोपवा.
27. कागद वाचवा वृक्ष वाचवा.
28. भारत समृध्द बनवूया; वसुंधरेला वाचवूया.
29. वृक्ष करू नका नष्ट; श्वाश घेण्यास होईल कष्ट.
30. झाडे अधिक आणि मुले कमी; चला शपथ घेवू तुम्ही आणि आम्ही.
31. रोपे वाढतील, प्रदुषके काढतील.
32. झाडांना घाला पाणी, ते वाढवतील पाऊस पाणी.
33. जेथे झाडे उदंड, तेथे पाऊस प्रचंड.
34. करण्या वसुंधरेचे रक्षण, असंख्य रोपाचे करू रोपण.
35. होऊ आपण सर्व एक, लावू रोपे अनेक.
36. झाडांना द्या साथ, प्रदूषणावर करतील मात.
37. झाडे लावा, झाडे जगवा.
38. झाडेच झाडे लावा, दिवाळी आनंदात घालवा.
39. जेथे घनदाट वृक्षराजी, तेथे पावसाची मर्जी.
40. गाव किंवा शहर, असावा वृक्षलागवडीवर भर.

Leave a Comment