Principal Arj In Marathi Format – शाळेत किंवा कॉलेज मध्ये Principal ला अर्ज कसा लिहायचा?
नमस्कार, मित्र मैत्रींनो आज आपण या लेखामध्ये Principal Arj कसा लिहावा या बद्दल माहिती बघणार आहोत. कोणत्याही मोठे कामासाठी आपल्याला सरळ प्राचार्य ला अर्ज लिहावा लागतो त्यामुळे Principal ला मराठी मध्ये अर्ज कसा लिहायचा याचा नमुना मी तुम्हाला खाली दिलेला आहे. आपण शाळेत असताना मुख्याध्यापकांना अर्ज लिहतो परंतु कॉलेज मध्ये असताना आपल्याला principal ला अर्ज … Read more