10th, 12th Naukri: नमस्कार, मित्रांनो तुमचे शिक्षण 10 वी 12 वी पास झाले आहे परंतु अजूनही सरकारी नोकरी मिळत नाही. तर या लेखामध्ये मी तुमचासाठी ज्या उमेदवारांचे शिक्षण 10वी किंवा 12वी पूर्ण झालेले आहे त्यांचासाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन अंतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी नोकरीची जाहिरात तुमचा पर्यंत पोहचवण्याची जिम्मेदारी माझी आहे. आजचा या 10 वी 12 वी पास नोकरी विषयक जाहिराती मध्ये जाहीर झालेल्या नोकरीची माहिती खाली दिलेली आहे.
10 वी 12 वी पास महिलांना आणि पुरुषांना नोकरी शोधण्यासाठी खूप कठीण झाले आहे परंतु महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येक महिन्याला सरकार कडून नोकरीची सूचना येतेय तर दर वर्षी येणाऱ्या 10 वी आणि 12 वी पास महिलांसाठी आणि पुरुषांसाठी सरकारी नोकरीची यादी दिलेली आहे.
10 वी 12 वी पास नोकरीची जाहिरात यादी:
- पोलीस सेवा भरती
- बँक भरती
- अंगणवाडी भरती
- इंडिअन रेल्वे भरती
- वन विभाग भरती
- शिक्षक भरती
- पोस्टल सेवा भरती
- कर्मचारी निवड आयोग (SSC)
- संरक्षण सेवा
- एसएससी मल्टी-टास्किंग स्टाफ
- डेटा एंट्री ऑपरेटर
10 वी 12 वी पास महिलांसाठी आणि पुरुषांसाठी नोकरी विषयक जाहिराती
10 वी 12 वी पास नोकरी विषयक जाहिराती
महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या महिला आणि पुरुषांना सरकारी नोकरी साठी खूप काही अडचणी येतात कारण सरकार कडून नोकरीची जाहिरात येते परंतु खूप उमेदवारांना या सरकारी नोकरीची सूचना मिळत नाही त्यामुळे 10 वी शिक्षण आणि 12 वी शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येत नाही. असाच अडचणी मुळे मी तुमचासाठी महाराष्ट्र मध्ये होणाऱ्या संपूर्ण नोकरी विषयक जाहिराती माहिती देणार आहे.
10 वी 12 वी पास महिला आणि पुरुषांसाठी नोकरी जाहिरात
महाराष्ट्र शासनाकडून येणाऱ्या सरकारी नोकऱ्यासाठी महिलांना आणि पुरुषांना खूप धावपळ करावी लागते कारण आता महाराष्ट्रामध्ये शिक्षण होवूनही उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खूप कठीण आहे. भारतामध्ये बेरोजगार खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे सरकारी नोकरीमध्ये सुद्धा खूप अर्ज केले जातात. महाराष्ट्र मध्ये सरकारी नोकरी ची अपडेट खाली दिलेली आहे.
तसेच इथे तुम्हाला रोज नवीन नोकरीची माहिती दिली जाणार आहे त्यामुळे कृपया करून दिवसातून एक वेळा इथे येऊन तपासा जेणेकरून तुम्हाला नोकरी साठी मदत होईल. अशाच येणाऱ्या नवीन नोकरीची जाहिरात किंवा सूचना बघण्यासाठी navinjahirat.com या वेबसाईट वरती जाऊन तपासा.