यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत आयटीआय आणि नोन आयटीआय या दोन पदासाठी जाहिरात निघाली आहे. तर या भरतीमध्ये एकूण 3883 पदाची संख्या आहे. Yantra India Limited ITI and Non ITI भरती मध्ये अर्जदाराने ओनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
Yantra India Limited Recruitment 2024
आयटीआय आणि नोन-आयटीआय या दोन पदांसाठी एकूण 3883 रिक्त जागा आहेत. Yantra India Limited Recruitment भरती पूर्ण भारत मध्ये होणार आहे त्यामुळे भारतामध्ये राहणारे परुष आणि महिला अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहेत आणि या भरतीसाठी शेवटची दिनांक २१ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आली आहे.
Yantra India Limited ITI and Non ITI Recruitment 2024
आय टी आय आणि नोन-आय टी आय पदासाठी 10 वी उत्तीर्ण आणि आय टी आय मध्ये शिक्षण पूर्ण झाले पाहिजे. या भरतीसाठी सविस्तर माहिती (शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शुल्क आणि इतर) खाली दिलेली आहेत व अधिक माहिती साठी मूळ जाहिरात बघून घ्या.
संस्थेचे नाव | यंत्र इंडिया लिमिटेड [Yantra India Limited] |
एकूण पदे | 3883 रिक्त पदे आहेत |
पदांची नावे | ITI आणि Non-ITI |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारतामध्ये |
नोकरीचा प्रकार | सरकारी नोकरी आहे |
अर्ज करण्याची पद्धत | ओनलाईन अर्ज भरा |
Yantra India Limited Bharti 2024 Important Dates
अर्ज भरण्याची सुरूवात | 22-10-2024 |
अर्जाची शेवटची दिनांक | 21 November 2024 |
प्रवेश पत्र आणि परीक्षा | लवकरच अपडेट येईल |
Yantra India Limited Bharti Notification PDF (Apply Link)
भरतीची जाहिरात pdf | Click Here |
अर्जाची लिंक | Click Here |
अधिकृत वेबसाईट | www.yantraindia.co.in |
Yantra India Limited ITI Recruitment Vacancy 2024
यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये एकूण 3883 जागांसाठी भरती होणार आहे त्यामध्ये आयटीआय (2498) आणि नोन-आयटीआय (1385) या प्रकारे एकूण 3883 पदे आहेत.
Yantra India Limited Recruitment Education, Age Limit, Application Fees
शिक्षण : शैक्षणिक पात्रता ITI पदासाठी 10 वी उत्तीर्ण आणि ५०% गुणासह ITI उत्तीर्ण आणि Non- ITI पदासाठी शिक्षण हे फक्त 10 वी ५०% गुणासह उत्तीर्ण असावे.
वयाची अट : आयटीआय आणि नोन आयटीआय या दोन पदासाठी वयोमर्यादा १४/१८ वर्ष ते ३५ वर्षा पर्यंत पाहिजे. तसेच ST उमेदवारांना ०५ वर्ष सूट व SC साठी ०३ वर्ष सूट आहे.
शुल्क : खुल्या प्रवर्ग उमेदवारांसाठी 200 रुपये शुल्क आहे आणि राखीव प्रवर्ग साठी 100 रुपये शुल्क आहे.
वेतन : अर्जदाराला वेतन हे यंत्र इंडिया लिमिटेड कडून त्यांचा नियमानुसार दिले जाणार आहे व अधिक माहितीसाही मूळ जाहिरात वाचा.
Yantra India Limited ITI & Non-ITI Bharti 2024
- या भरतीसाठी अर्जदार हा भारतामध्ये राहणारा असावा.
- अर्जाची अंतिम तरीखे नंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- अर्जाची शुल्क परत केली जाणार नाही.
- यंत्र इंडिया लिमिटेड भरतीसाठी फक्त पात्र उमेदवारांनीच अर्ज करा.
- अर्ज करण्यापूर्वी शिक्षण, वयोमर्यादा, शेवटची दिनांक आणि इतर माहिती तपासून नंतर भरा.