सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर येथे प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी ऑफलाईन भरती | Ordnance Factory Chandrapur Bharti 2024

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Ordnance Factory Chandrapur Bharti – ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर कडून ऑफलाईन भरतीची जाहिरात जाहीर झाली आहे या जाहिरातीमध्ये एकूण २२ पदांची प्रोजेक्ट इंजिनिअर म्हणून भरती करण्यात येणार आहे. इच्छ्क व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जमा करायचे आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरतीमध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी रासायनिक आणि केमिकल साठी पदे रिक्त आहेत. या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची दिनांक 22 डिसेंबर 2024 आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरतीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

Ordnance Factory Chandrapur Bharti
Ordnance Factory Chandrapur Bharti

ऑर्डनन्स फॅक्टरी भरती मध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर रासायनिक पदासाठी एकूण 10 पदे आहेत आणि प्रोजेक्ट इंजिनिअर केमिकल पदासाठी सुद्धा एकूण 10 जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा किंवा पदवी एवढ उमेदवाराचे शिक्षण पाहिजे. हि भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे अर्ज नमुनाची प्रिंट काढून अर्जामध्ये सर्व विचारलेली माहिती भरून आणि अर्जासोबत आवश्यक लागणारी सर्व कागदपत्रे जोडून दिलेल्या पत्त्यावर जमा करावा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Chief General Manager, Ordnance Factory Chanda, A Unit of Munitions India Limited, Dist : Chandrapur (M.S), Pin – 442501.

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती मध्ये वयाची अट 30 वर्षा पर्यंत असावे तसेच SC, ST उमेदवारांसाठी 05 वर्ष सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट ऑर्डनन्स फॅक्टरी कडून देण्यात येणार आहे. या भरतीसाठी नोकरीची ठिकाण हे चंद्रपूर महाराष्ट्र असणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून कोणतीही अर्जाची शुल्क घेतली जाणार नाही. पात्र उमेदवारांनी अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये वाचावी तुम्हाला मूळ जाहिरात आणि अर्जाचा नमुना खाली मिळेल.

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर जाहिरात आणि अर्जाचा नमुना pdf:

जाहिरात pdfclick here
अर्ज नमुनाclick here
अधिकृत वेबसाईटclick here
सरकारी नोकरी अपडेटwww.navinjahirat.com

Leave a Comment