भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदासाठी ग्रॅज्युएट, डिप्लोमा, आयटीआय शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी. Airports Authority of India Bharti 2024 मध्ये एकूण 197 जागांची भरती केली जाणार आहे. AAI Bharti साठी एकूण १९७ रिक्त जागांची ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस, डिप्लोमा ॲप्रेंटिस, आयटीआय ॲप्रेंटिस पदांसाठी भरती केली जाणार आहे. या सर्व पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी आहे.
Airports Authority of India Bharti 2024
विभागाचे नाव: भारतीय विमानतळ प्राधिकरण.
एकूण रिक्त जागा: 197 जागांची भरती आहे.
पदांची नावे: ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस, डिप्लोमा ॲप्रेंटिस, आयटीआय ॲप्रेंटिस.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
ऑनलाईन अर्ज: अर्ज ऑनलाईन भरायला सुरु आहेत.
अंतिम दिनांक: 25 डिसेंबर 2024.
नवीन नोकरी अपडेट: www.navinjahirat.com.
Airports Authority of India Vacancy Details
पदांचे नाव | एकूण जागा |
ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस | 64 पदे |
डिप्लोमा ॲप्रेंटिस | 31 पदे |
आयटीआय ॲप्रेंटिस | 102 पदे |
Airports Authority of India Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शिक्षण |
ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस & डिप्लोमा ॲप्रेंटिस | Engineering Diploma/Degree |
आयटीआय ॲप्रेंटिस | ITI |
वयाची अट:
अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 26 वर्षापर्यंत असावे.
शुल्क:
Airports Authority of India Recruitment साठी कोणतीही शुल्क नाही.
वेतनश्रेणी:
अर्जदाराला वेतनश्रेणी खालील प्रमाणे पदानुसार देण्यात येणार आहे.
ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस | 15 हजार रुपये |
डिप्लोमा ॲप्रेंटिस | 12 हजार रुपये |
आयटीआय ॲप्रेंटिस | 9 हजार रुपये |
Airports Authority of India Recruitment 2024 Apply Process
- अर्जदाराने ऑनलाईनअर्ज भरायचे आहे.
- जाहीर झालेली मूळ जाहिरात पूर्ण वाचून नंतर अर्ज भरा.
- अर्ज भरण्यासाठी Airports Authority of India चा अधिकृत वेबसाईट वरती जाऊन भरा.
- या भरतीमध्ये अर्जदाराकडून कोणतीही शुल्क नाही.
- अधिक माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
Airports Authority of India Bharti 2024 Apply Link
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
अर्ज लिंक – ग्रॅज्युएट, डिप्लोमा अर्ज लिंक – आयटीआय | इथे क्लिक करा इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |