बृहन्मुंबई महानगरपालिका कडून Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti ची सरकारी नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 690 जागा विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. तर कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), आणि दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) या सर्व पदांसाठी एकूण 600 जागा रिक्त आहेत. Brihan Mumbai Mahanagarpalika Recruitment साठी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरायचे आहे अर्जाची सुरुवात दि. 26 नोव्हेंबर 2024 पासून ते 16 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील.
Brihan Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मध्ये अभियंता पदांसाठी भरती केली जाणार आहे तसेच विविध पदासाठी एकूण 690 जागा रिकाम्या आहेत. या भरतीसाठी आवश्यक लागणारी पात्रता जसे कि उमेदवाराचे शिक्षण, वयाची अट, अर्जाची शुल्क आणि निवड प्रक्रीर्या व जाहिरात pdf बद्दल सर्व माहिती खाली दिलेली आहे. मूळ जाहिरात वाचून नंतर ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करा.
बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई भरती
विभाग: बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई (BMC).
एकूण पदे: एकूण 690 पदाची भरती केली जाणार आहे.
पदांची नावे: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) आणि दुय्यम अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी आणि विद्युत) या पदांसाठी जागा आहेत.
नोकरी ठिकाण: मुंबई महाराष्ट्र हे नोकरीचे ठिकाण आहे.
अर्ज सुरु होण्याची दि.: अर्ज ऑनलाईन 26 नोव्हेंबर 2024 पासून सुरु झालेले आहेत.
अर्जाची अंतिम दिनांक: शेवटची दि. 16 डिसेंबर 2024 रोजी आहे.
अर्ज करण्याची पद्धत: अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
नवीन नोकरीची अपडेट: www.navinjahirat.com.
BMC Engineer Bharti Vacancy 2024
पदाचे नाव | एकूण पदे |
Junior Engineer (Civil) | 250 पदे |
Junior Engineer (Electrical/ Mechanical) | 130 पदे |
Secondary Engineer (Civil) | 233 पदे |
Secondary Engineer (Mechanical and Electrical) | 77 पदे |
Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 – Education, Age Limit
Education Qualification:
Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti मध्ये शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगळी असणार आहे तर उमेदवाराचे शिक्षण खालील प्रमाणे पूर्ण झालेले पाहिजे.
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): Civil Engineering Diploma or Construction Technology.
- कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल): Engineering Diploma- Electrical/ Automobile/ Electrical/ Production Engineering
- दुय्यम अभियंता (स्थापत्य): Engineering Degree in Civil Department.
- दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत): Engineering Degree in Mechanical and Electrical.
अधिक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीमध्ये तपासा त्यानंतर अर्ज भरावा.
Age Limit:
अर्जदाराचे वय 18 वर्षा पेक्षा कमी किंवा 38 वर्षा पेक्षा जास्त नसावे. ST/SC उमेदवारांना 05 वर्ष सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट आहे.
Open Category | 18 years to 38 years |
SC/ST | 18 years to 43 years |
OBC | 18 years to 41 years |
Selection Process:
- ऑनलाईन परीक्षा
- मुलाखत/ कागदपत्रे तपासणी
Brihan Mumbai Mahanagarpalika Engineer Bharti 2024 – Fees, Salary
Application Fees:
खुला प्रवर्ग | रु. 1000/- |
राखीव प्रवर्ग | रु. 900/- |
Salary:
बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दर महिना रु. 41,800 ते रु.1,42,400 या दरम्यान वेतनश्रेणी आहे.
Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti Apply Link
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | www.portal.mcgm.gov.in |
Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti Apply Process
- अर्जदाराने शिक्षण, वयाची अट, शुल्क तपासून नंतर अर्ज भरा.
- फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
- अर्ज भरण्यासाठी www.ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/ या संकेतस्थळावर जाऊन सर्वात अगोदर अर्जाची नवीन नोंदणी करून घ्यायची आहे.
- नोंदणी करून झाल्यावर लोगिन करून अर्ज भरावा आणि आवश्यक विचारलेली माहिती अर्जामध्ये भरून नंतर विचारलेली कागदपत्रे अपलोड करा.
- अर्जाची शुल्क ऑनलाईन रक्कम भरायची आहे. अर्ज भरून झाल्यावर सबमिट करा.
- अधिक माहिती आणि पुढची प्रक्रीर्या अधिकृत वेबसाईट वरती देण्यात येईल.