सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Indian Navy Bharti 2025 – भारतीय नौसेना अंतर्गत 275 शिकाऊ पदांसाठी नोकरीची जाहिरात, अर्ज आणि जाहिरात pdf इथे बघा

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Naval Dockyard Apprentices Visakhapatnam Bharti 2025

भारतीय नौसेना विभागाकडून Indian Navy Bharti 2025 या नावाची नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या भरतीमध्ये एकूण 275 पदांची जागा रिक्त आहे. आणि Indian Navy Recruitment हि शिकाऊ पदासाठी केली जाणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायला Indian Navy च्या अधिकृत वेबसाईट वरून भरायचे आहे त्यानंतर अर्जाची प्रिंट काढून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज जमा करायचे आहे. Indian Navy Bharti साठी अर्जाची लिंक आणि इतर माहिती खाली दिलेली आहे.

Indian Navy Recruitment 2025

Indian Navy Bharti – भारतीय नौसेना भरतीसाठी शिकाऊ पदासाठी एकूण 275 जागांची भरती केली जाणार आहे. तर या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. अर्जाची सुरुवात दि. 28 नोव्हेंबर 2025 पासून सुरु होतील आणि या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2025 रोजी आहे. भारतीय नौसेना भरतीमध्ये एकूण 275 पदे विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे तर पदानुसार किती जागा रिक्त आहेत त्याबद्दल माहिती खाली दिलेली आहे.

Indian Navy Recruitment Vacancy 2025

पदांची नावेएकूण पदे
मेकॅनिक डिझेल25 पदे
मशीनिस्ट10 पदे
मेकॅनिक (सेंट्रल एसी प्लांट, इंडस्ट्रियल कूलिंग आणि पॅकेज एअर कंडिशनिंग)10 पदे
फाउंड्रीमन 05 पदे
फिटर40 पदे
पाईप फिटर25 पदे
मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स 05 पदे
इलेक्ट्रिशियन25 पदे
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 10 पदे
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 25 पदे
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) 13 पदे
शीट मेटल वर्कर27 पदे
जहाज चालक (वुड)22 पदे
पेंटर (सामान्य) 13 पदे
मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स 10 पदे
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट10 पदे

Indian Navy Bharti 2025

विभागाचे नाव: भारतीय नौसेना – Indian Navy.

एकूण पदांची संख्या: एकूण 275 जागांची भरती आहे.

पदाचे नाव: शिकाऊ पद म्हणून विविध पदांसाठी भरती आहे.

नोकरी ठिकाण: विशाखापट्टणम.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन आणि नंतर ऑफलाईन अर्ज जमा करा.

नोकरीची नवीन अपडेट: www.navinjahirat.com.

Indian Navy Bharti 2025 Education, Age Limit, Application Fees

Education:

Indian Navy Recruitment मध्ये शिकाऊ पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता 10वी आणि ITI उत्तीर्ण पाहिजे.

Age Limit:

Indian Navy Bharti मध्ये शिकाऊ पदासाठी वयाची अट अर्जदार 14 वर्षा खाली नसावा.

Application Submit Address:

द ऑफिसर-इनचार्ज (ॲप्रेंटिसशिपसाठी), नेव्हल डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, व्हीएम नेव्हल बेस एस.ओ., पी.ओ., विशाखापट्टणम – 530014.

Salary:

वेतनश्रेणी शिकाऊ पदासाठी रु. 7,700 ते रु. 8,050 या दरम्यान दर महिना असणार आहे.

Documents:

  • SSC गुणपत्रिका
  • ITI गुणपत्रिका
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला (असल्यास)
  • PwD दाखला (असल्यास)
  • खेळाडू प्रमाणपत्र (असल्यास)

Indian Navy Recruitment 2025 Last Dates

अर्ज भरण्याची सुरुवात28/11/2024
अंतिम दिनांक02/01/2025
परीक्षा दिनांक28/02/2025
निकाल दिनांक04/03/2025
मुलाखत दिनांक07/03/2025 to 12/03/2025
मुलाखत निकाल दिनांक17/03/2025
वैद्यकीय परीक्षा दिनांक start from 19/03/2024

Indian Navy Bharti 2025 – Apply Link

जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा
ऑफलाईन अर्ज फोर्मइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटwww.apprenticeshipindia.gov.in

Naval Dockyard Bharti Apply Online

  • पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरून नंतर ऑफलाईन पद्धतीने अर्ज आणि अर्जासोबत कागदपत्रे जोडून दिलेल्या पत्त्यावर अर्ज जमा करायचा आहे.
  • अर्ज करण्याआधी शेवटची अंतिम दिनांक तपासून घ्या तसेच या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट सुद्धा तपासा.
  • अर्ज भरण्यासाठी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर जा आणि तिथे नवीन नोंदणी करा.
  • त्यानंतर अर्ज भरायला सुरुवात करा आणि या भरतीमध्ये कोणतीही शुल्क अर्जदाराकडून घेतली जाणार नाही.
  • नंतरची अपडेट अधिकृत वेबसाईट वरती किंवा तुमचा इमेल, मोबाईल नंबर वरती कळवण्यात येईल.

Leave a Comment