Mumbai Customs Bharti Notification PDF
मुंबई सीमाशुल्क आयुक्तालय [Office Of The Commissioner of Customs, Mumbai] कडून ऑफलाईन पद्धतीने भरतीची जाहिरात आलेली आहे. मित्रांनो, ही भरती दोन पदासाठी होणार आहे तर पदाचे नावे 1. सीमॅन आणि 2. ग्रीझर या दोन पदांसाठी एकूण 44 जागा रिक्त आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिनांक 17-Nov-2024 रोजी पर्यंत दिलेल्या पत्त्यावर नेऊन जमा करायचा आहे.
10 वी उत्तीर्ण शिक्षण झालेल्या उमेदवारांनी मुंबई कस्टम भरतीसाठी [Mumbai Customs Bharti 2024] अर्ज करा. सीमॅन आणि ग्रीझर पदासाठी ऑफलाईन अर्जाचा नमुना भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून नंतर जमा करायचा आहे. मुंबई कस्टम [Mumbai Customs Recruitment] भरती मध्ये अर्जदाराची परीक्षा आणि शारीरिक चाचणी [PET- Physical Endurance Test] घेतली जाणार.
Mumbai Customs Bharti 2024
विभाग/संस्थेचे नाव: | मुंबई सीमाशुल्क आयुक्तालय |
पद: | सीमॅन आणि ग्रीझर हे पदाचे नाव आहेत |
पद संख्या: | 44 पदांची जागा आहे |
अंतिम तारीख: | 17/11/2024 |
अर्ज पाठवण्याचा पत्ता: | कस्टम्सचे सहाय्यक आयुक्त, पी आणि ई (मरीन), 11 वा मजला, न्यू कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400 001. |
नोकरीचा प्रकार: | सरकारी नोकरीची संधी |
नोकरी ठिकाण: | मुंबई- महाराष्ट्र |
अर्ज पद्धत: | ऑफलाईन अर्ज करा |
Also read:
Territorial Army Bharti 2024
मुंबई कस्टम भरती नियम व अट
- मुंबई कस्टम भरती मध्ये अर्जदाराची परीक्षा व PET शारीरिक चाचणी घेतली जाईल.
- अर्जदाराची निवड ही परीक्षा आणि चाचणी चा आधारित केली जाईल.
- 10 वी उत्तीर्ण किंवा अधिक शिक्षण झालेले असेल त्यांना सुद्धा या भरतीचा लाभ घेता येणार आहे.
- अर्जामध्ये सर्व माहिती बरोबर भरावी आणि या भरतीसाठी कोणतीही शुल्क घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे त्यामुळे कृपया करून जाहिरात सुद्धा तपासून घ्या.
Mumbai Customs Recruitment Vacancy 2024
मुंबई कस्टम भरती [Mumbai Customs Bharti] मध्ये एकूण 44 पदे रिक्त आहेत त्यामध्ये सीमॅन पदासाठी एकूण 33 जागा आहेत आणि ग्रीझर पद साठी एकूण 11 जागा उपलब्ध आहेत.
Mumbai Customs Recruitment- Education, Age Limit, Salary
Education–
1. सीमॅन पदासाठी शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण आणि दोन वर्षाचा हेल्म्समन आणि सीमनशिप मध्ये अनुभव पाहिजे.
2. ग्रीझर पदासाठी शिक्षण 10 वी उत्तीर्ण आणि तीन वर्षाचा यांत्रिक जहाज म्हणून अनुभव पाहिजे.
Age Limit– 17/12/2024 पासून वयोमर्यादा 18 वर्ष ते 25 वर्षापर्यंत अर्जदाराचे वय पाहिजे.
Salary– सीमॅन आणि ग्रीझर या दोन पदासाठी वेतनश्रेणी 18,000 रुपये ते 56,900 रुपये दर महिना या दरम्यान असणार आहे.
Mumbai Customs Bharti Document List
मुंबई कस्टम ऑफलाईन भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्राची यादी खाली दिलेली आहे.
Mumbai Customs Seaman & Greaser Bharti- Important Dates and Link
अर्जाची सुरुवात | अर्ज सुरु झालेत |
अंतिम दिनांक | 17/11/2024 |
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
अर्जाचा फोर्म | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |