सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Territorial Army Bharti – भारतीय प्रादेशिक सेना मध्ये 1901 पदांची भरती, अर्ज व जाहिरात PDF

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

नमस्कार मित्रांनो, आज आपण Territorial Army Bharti ची जाहिरात आली आहे त्याबद्दल चर्चा करणार आहोत. भारतीय प्रादेशिक सेना [Territorial Army] अंतर्गत ही भरती जाहीर करण्यात आली आहे. पदांची नावे शिपाई (सामान्य कर्तव्य), शिपाई (लिपिक) आणि सैनिक व्यापारी या पदांसाठी एकूण 1901 जागांची भरती होणार आहे.

Territorial Army Bharti

पात्र आणि इच्छुक अर्जदाराने ऑफलाईन पद्धतीने Territorial Army Bharti साठी अर्ज करायचे आहे व अर्जाची सुरुवात दिनांक 08 नोव्हेंबर 2024 रोजी पासून सुरु होतील आणि अर्ज करण्याची शेवटची दिनांक 27 नोव्हेंबर 2024 आहे. भारतीय प्रादेशिक सेना भरती ची अधिक माहितीसाठी www.jointerritorialarmy.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तपासा.

भारतीय प्रादेशिक सेना कडून आठवी पास, दहावी पास आणि बारावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी आहे. हि नोकरी संपूर्ण भारत मध्ये होणार आहे त्यामुळे भारतीय नागरिक “भारतीय प्रादेशिक सेना भरती” साठी अर्ज करू शकतो.

Also Read:

Coal India Limited Bharti Notification
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024

उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासून नंतर ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज नेऊन जमा करायचा आहे. अधिक माहिती साठी Territorial Army कडून जाहीर करण्यात आलेली मूळ जाहिरात वाचावी आणि अधिक नवीन नोकरीची अपडेट्स साठी navinjahirat.com वेबसाईट वरती जावून बघा.

Territorial Army Recruitment

Territorial Army Recruitment Vacancy

शिपाई (जनरल ड्युटी, लिपिक, व्यापारी) या पदांसाठी एकूण 1901 पदांची भरती केली जाणार आहे. जनरल ड्युटी, लिपिक, व्यापारी मिळून 1901 पदे रिक्त आहे.

Territorial Army Recruitment Eligibility Criteria 2024

Education Qualification:

भारतीय प्रादेशिक सेना भरती साठी आवश्यक लागणारी शैषणिक पात्रता खाली दिलेली आहे.

1. शिपाई (जनरल ड्युटी): शिपाई जनरल ड्युटी या पदासाठी शिक्षण हे फक्त 10 वी मध्ये 45% गुणाने उतीर्ण झालेले पाहिजे.

2. शिपाई (लिपिक): लिपिक शिपाई पदासाठी शिक्षण हे 12 वी मध्ये 60% गुणांने उत्तीर्ण/पास पाहिजे.

3. शिपाई (व्यापारी): शिपाई मध्ये व्यापारी पदासाठी शैक्षणिक पात्रता फक्त 8 वी पास पाहिजे.

Age Limit:

या भरती मध्ये वयाची अट (वयोमर्यादा) शिपाई (जनरल ड्युटी, लिपिक आणि व्यापारी) या पदांसाठी 18 वर्ष ते 42 वर्षा पर्यंत आहे. ST, SC उमेदवारांसाठी सूट मिळणार आहे.

Salary:

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना वेतन (पगार) हे भारतीय प्रादेशिक सेना कडून त्यांचा नियमानुसार दिले जाईल.

Selection Process:

अर्जदाराची निवड ही खालील प्रमाणे करण्यात येईल:

  • कागदपत्रे तपासणी
  • शारीरिक चाचणी
  • परीक्षा

Application Fees:

Territorial Army Recruitment साठी अर्जाची शुल्क जाहीर केली नाही. अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.

Documents:

  • जन्म दाखला
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • डोमासिअल दाखला
  • जातीचा दाखला
  • लग्न प्रमाणपत्र (लग्न झाल्यास)
  • खेळाडू प्रमाणपत्र
  • प्यान कार्ड आणि आधार कार्ड
  • फोटो

Physical Test:

HeightWeightChest
160 cmsas per army medical standard82 cms

Territorial Army Recruitment Dates 2024

अर्जाची सुरुवात दिनांक (Start Application Date)08 November 2024
अंतिम दिनांक (Last Date)27 November 2024
निकाल दिनांक (Result Date)coming soon

Territorial Army Bharti – Apply Link

अर्ज करण्याची लिंक (Apply Link)Offline Application
अधिकृत जाहिरात (Notification PDF)Click Here
अधिकृत वेबसाईट (Official Website)Click Here

Leave a Comment