नमस्कार मित्रांनो, आज आपण कोल इंडिया लिमिटेड भरती (Coal India Limited Bharti) निमित्त संपूर्ण माहिती बघणार आहोत. भारतीय कोल इंडिया लिमिटेड कडून पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची जाहिरात जाहीर झाली आहे. पदाचे नावे मायनिंग, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिस्टम आणि E & T एवढ्या पदांसाठी भरती आहे. या भरतीमध्ये एकूण 640 जागांची Coal India Limited अंतर्गत भरती केली जाणार आहे.
Coal India Limited Bharti Notification
Coal India Limited Recruitment साठी उमेदवारांनी GATE-2024 उत्तीर्ण असायला पाहिजे आणि त्याच बरोबर शैक्षणिक पात्रता खाण/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल मध्ये पदवी पूर्ण केलेली पाहिजे.
CIL Bharti साठी पात्र उमेदवारांनी अर्ज ओनलाईन पद्धतीने www.coalindia.in या संकेतस्थळावर जावून भरायचे आहे व अर्जाची सुरुवात २९ ऑक्टोबर २०२४ रोजी पासून होईल. या भरतीसाठी उमेदवारांनी २८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अर्ज करायचे आहे त्यानंतर कोणत्याही अर्जदाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची खात्री घ्यावी.
इच्छुक उमेदवारांनी सर्व प्रथम कोल इंडिया लिमिटेड कंपनी कडून जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचा कारण त्या जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. अधिक नवीन नोकरीसाठी navinjahirat.com या वेबसाईट वरती तपासा.
Coal India Limited Recruitment
संस्थेचे नाव: कोल इंडिया लिमिटेड [Coal india limited].
पदांची नावे: मायनिंग, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिस्टम आणि E & T इत्यादी.
एकूण पदांची संख्या: एकूण 640 पदांची भरती आहे.
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत: ओनलाईन अर्ज.
अर्जाची सुरुवात: २९ ऑक्टोबर २०२४ रोजी पासून.
अधिक माहिती: www.coalindia.in
CIL [Coal India Limited] Bharti Vacancy Information
कोल इंडिया लिमिटेड [CIL] मध्ये ६४० पदांची संख्या भरती केली जाणार आहे त्यामध्ये Mining (263), Civil (91), Electrical (102), Mechanical (104), System (41), E & T (39) या प्रमाणे एकूण 640 रिक्त पदे उपलब्ध आहेत.
Vacancy Details:
CIL [Coal india limited] Recruitment Eligible Criteria
Education Qualification:
1. मायनिंग- मायनिंग अभियांत्रिकी पदवी आणि कमीत कमी 60% गुणाने उत्तीर्ण.
2. सिव्हिल- अभियांत्रिकीच्या संबंधित शाखेतील पदवी व 60% गुणाने उत्तीर्ण पाहिजे.
3. इलेक्ट्रिकल- इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीच्या संबंधित शाखेतील पदवी आणि 60% गुणाचे उत्तीर्ण.
4. मेकॅनिकल- मेकॅनिकल संबंधित शाखेतील पदवी मध्ये 60% गुणाने उत्तीर्ण.
5. सिस्टम- B.E/B.tech/B.sc (Engg.) in CS/CE/IT.
6. E & T- B.E/B.tech/B.sc (Engg.) संबंधित शाखेतील पदवी मध्ये 60% गुणाने पास पाहिजे.
Age Limit:
कोल इंडिया भरती साठी उमेदवारांचे वयोमर्यादा 30 वर्ष अधिक पाहिजे. तसेच ST व SC उमेदवारांना ०५ वर्ष सूट आणि OBC उमेदवारांसाठी ०३ वर्ष सूट असेल.
Application Fees:
- खुल्या प्रवर्ग: अर्जाची शुल्क 1000 रुपये आहे आणि GST 180 रुपये आहे त्यामुळे एकूण अर्जाची शुल्क 1180 रुपये आहे.
- राखीव प्रवर्ग: राखीव प्रवर्ग उमेदवारांसाठी अर्जाची शुल्क नाही तसेच कोणत्याही महिलांना सुद्धा शुल्क नसणार आहे.
Salary:
कोल इंडिया लिमिटेड भरती मध्ये नोकरी लागल्यास वेतनमान सुरुवातीला 50 हजार ते 1 लाख 60 हजार रुपये या दरम्यान देण्यात येणार आहे आणि ही वेतन तुमचा ट्रेनिंग पर्यंत असणर आहे त्यानंतर वेतनमान वाढवले जाईल. अधिक माहिती साठी पूर्ण जाहिरात वाचावी.
Selection Process:
- कोल इंडिया भरतीसाठी निवड प्रक्रीर्या ही GATE-2024 परीक्षा च्या गुणांचा आधारित होणार आहे आणि शैक्षणिक पदवी चा गुणानुसार मेरीट यादी लावली जाईल.
- GATE-2024 मध्ये उमेदवारांना गुण समानअसतील तर त्यांचा पदवीचा गुणावर अवलंबून राहील.
Coal India Limited Recruitment 2024- Important Dates
अर्जाची सुरुवात दिनांक (Start Apply) | 29/10/2024 |
अंतिम दिनांक (Last Date) | 28/11/2024 |
परीक्षा आणि प्रवेशपत्र (Exam and Admit Card) | Coming Soon |
Coal India Limited Bharti 2024- Apply Link
जाहिरात (Notification PDF) | |
अर्जाची लिंक (Apply Link) | Apply Now |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | Click Here |