सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Eastern Railway Recruitment 2024 – Apply Application for Sport Person (60 Posts)

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Eastern Railway Recruitment 2024: The Indian Eastern Railway published government recruit for the sport person. For the Eastern Railway Bharti Notification, the application invite online, there are 60 vacancies announced for the sport persons positions. Interested and eligible candidates make sure the check all eligibility such as Education, Age Limit, Application Fees etc. for the more information about Indian Eastern Railway Recruitment check the official notification pdf to understand in details. The application starts from 15 November 2024 to end the accept form on 14 December 2024.

OrganizatonIndian Eastern Railway
Post NameSports Person
Total Post No.60 Vacancies
Job LocationAll India
Apply MethodApplication Accept Online

भारतीय पूर्व रेल्वेत भरती 2024

भारतीय पूर्व रेल्वे अंतर्गत स्पोर्ट पर्सन या पदासाठी रेल्वे मध्ये सरकारी नोकरीची जाहिरात जाहीर केली आहे आणि या पदासाठी एकूण 60 पदांची रिक्त जागा उपलब्ध आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्या पूर्वी शैक्षणिक पात्रता, वयाची अट आणि इतर पात्रता तपासून नंतर अर्ज करा. अर्जाची सुरुवात 15 नोव्हेंबर 2024 ते 14 डिसेंबर 2024 या कालावधी पर्यंत सुरु असणार आहेत त्यांनतर कोणत्याही अर्जदाराचे अर्ज घेतले जाणार नाही याची सर्व स्पोर्ट्स पर्सन ने खात्री घ्यावी. इतर अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये आणि आणि अशाच येणाऱ्या नव-नवीन सरकारी नोकरी बद्दल माहिती साठी नवीन जाहिरात या संकेतस्थळावर जावून तपासायचे आहे.

Eastern Railway Recruitment Vacancy 2024

पदाचे नावएकूण पदांची संख्या
स्पोर्ट्स पर्सन/ Sports Personsएकूण 60 पदांची भरती केली जाणार आहे

Eastern Railway Bharti 2024

शिक्षण: 10वी पास/ 12वी पास/ ITI किंवा पदवी शिक्षण अर्जदाराकडे असायला पाहिजे.

वयोमर्यादा: अर्जदाराचे वय 1 जानेवारी 2025 पासून वय 18 वर्ष ते 25 वर्ष या दरम्यान पाहिजे.

शुल्क: 1. खुला प्रवर्ग- 500 रुपये आणि 2. मागास प्रवर्ग आणि महिला – 250 रुपये.

निवड प्रक्रीर्या: अर्जदाराची निवड 100 गुणाची शारीरिक चाचणी होणार आहे त्यामध्ये तुमचे trial साठी 50 गुण आणि skill साठी 40 गुण आणि शिक्षण साठी 10 गुण अशा प्रमाणे एकूण 100 गुणाची चाचणी होणार आहे. चाचणी मध्ये मिळालेल्या गुणानुसार निवड होईल.

Eastern Railway Recruitment 2024 – Dates & Apply Link

जाहिरात दिनांक13/11/2024
अर्ज सुरु होण्याची दिनांक15/11/2024
अंतिम दिनांक14/12/2024
जाहिरात pdfइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Leave a Comment