Central Bank of India Bharti 2025, सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबई कडून बँक मध्ये उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे या भरतीमध्ये एकूण 266 जागांची भरती केली जाणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये झोन बेस्ड ऑफिसर म्हणून पदे निघाली आहेत. ज्या उमेदवारांचे शिक्षण कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण झालेली असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक सुरु करण्यात आलेली आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025 [Central Bank of India Bharti 2025] साठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज हे 21 जानेवारी पासून ते 09 फेब्रुवारी 2025 रोजी पर्यंत अर्ज करायचे आहे. फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. वयाची अट हि 30 नोव्हेंबर 2024 रोजी पासून 21 वर्ष ते 32 वर्षे या दरम्यान उमेदवाराचे पाहिजे. जर शिक्षण आणि वयोमर्यादा मध्ये पात्र आहेत तर अर्ज करण्यासाठी या संकेतस्थळावर जावून अर्जाची नोंदणी करा.
Central Bank of India Bharti मध्ये ऑनलाईन अर्ज हे 09 फेब्रुवारी 2025 पर्यंत स्वीकारण्यात येतील. या भरतीसाठी अर्जाची शुल्क सुद्धा घेण्यात येणार आहे तर अर्जाची शुल्क General/OBC/EWS कडून ₹850+GST एवढी आहे आणि SC/ST/PWD/महिला कडून ₹175+GST एवढी आहे.
इच्छुक उमेदवारांनी (महिला व पुरुष) यांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली सर्व माहिती वाचून घ्यायची आहे आणि नवीन नोकरीची अपडेट पाहण्यासाठी www.navinjahirat.com या संकेतस्थळावर जावून तपासायचे आहे.
Central Bank of India Bharti 2025
भरतीचे नाव: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये झोन बेस्ड ऑफिसर म्हणून 266 पदांची भरती. | |
जाहिरात दिनांक: 21 जानेवारी 2025. | |
Short Information: The Central Bank of India published a new job recruitment 2025 for the Junior Management Grade Scale I post. All the degree pass candidates are invited to online applications. The application was started on 21 January 2025 to 09 February 2025. | |
Central Bank of India Bharti 2025 www.navinjahirat.com | |
पदाचे नाव आणि एकूण पदे 🔸पद क्र. १: झोन बेस्ड ऑफिसर (Junior Management Grade Scale I)- 266 जागा. | |
नोकरी ठिकाण 🔸 नोकरीचे ठिकाण हे अहमदाबाद, चेन्नई, गुवाहाटी, & हैदराबाद आहे. | |
Central Bank of India Bharti 2025- पात्रता | |
Education Qualification– शैषणिक पात्रता 🔸पद क्र. १: कोणत्याही शाखेतील पदवी. | |
हे पण वाचा: Airports Authority of India Bharti 2025 – AAI मध्ये 89 पदांसाठी भरती. | |
Central Bank of India Recruitment 2025 | |
Important Dates 🔸 अर्जाची सुरुवात : 21 जानेवारी 2025 . 🔸 अंतिम दिनांक : 09 फेब्रुवारी 2025. | |
Important Links 🔸 जाहिरात PDF: इथे क्लिक करा. 🔸 ऑनलाईन अर्ज : इथे क्लिक करा. 🔸 अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा. | |
Application Fee 🔸 Gen/OBC/ : ₹850+GST. 🔸 ST/SC : ₹175+GST. 🔸 Payment Mode: Online. | |
Age Limit 🔸 वय : 21 वर्षे ते 32 वर्षे. 🔸 ST/SC : 05 वर्ष सूट. 🔸 OBC : 03 वर्ष सूट. | |
Selection Process 🔸 ऑनलाईन परीक्षा. 🔸 मुलाखत. | |
Salary 🔸 Basic: 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920. |