सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

SEIPL Jalna Recruitment 2024 – 10वी उत्तीर्ण, 12वी उत्तीर्ण, आयटीआय, पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

SEIPL Jalna Recruitment 2024: श्रद्धा एनर्जी अँड इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड जालना अंतर्गत ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने नोकरीची जाहिरात दि. 12.11.2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. ज्या उमेदवाराचे शिक्षण 10 वी उत्तीर्ण, 12 वी उत्तीर्ण, आयटीआय, पदवीधर झालेले आहे त्यांचासाठी विविध पदांसाठी एकूण 78 पदांची जागा आहे. अर्जाची पद्धत ऑफलाईन आणि ऑनलाईन सुद्धा आहे त्यामुळे ज्या उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचे असल्यास दिलेल्या पत्त्यावर जावून अर्ज जमा करायचे आहे तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (bageshwari.shraddha@gmail.com) या इमेल वरती अर्ज पाठवायचे आहे. अर्जाची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत असणार आहे. Shraddha Energy Infraprojects Recruitment साठी फक्त 10 दिवसाचा कालावधी आहे.

SEIPL Jalna Recruitment 2024

संस्थेचे नावश्रद्धा एनर्जी अँड इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड
पदांची नावेउपमुख्य अभियंता, उपमुख्य केमिस्ट, सुरक्षा अधिकारी आणि इतर पदे
एकूण पदे78 पदांची जागा
अर्ज पद्धतऑफलाईन किंवा ऑनलाईन
शुल्कनाही
नोकरी ठिकाणजालना – महाराष्ट्र

SEIPL Jalna Recruitment 2024- Vacancy, Educational Qualification

पदाचे नावएकूण पदेशिक्षण
उपमुख्य अभियंता01B.E / DME + 05 अनुभव
डेप्युटी चीफ केमिस्ट01B.Sc Sugar Tech (NSI/VSI) + 05 अनुभव
सुरक्षा अधिकारी01पदवीधर / सुरक्षा डिप्लोमा + 05 अनुभव.
पर्यावरण अधिकारी01B.Sc/M.Sc in Environment + 05 अनुभव
डिस्टिलरी केमिस्ट03M.Sc/B.Sc., D.I.F.A.T. अल्कोहोल टेक मध्ये. + 05 अनुभव
लॅब केमिस्ट03M.Sc/B.Sc., D.I.F.A.T. अल्कोहोल टेक मध्ये. + 05 अनुभव
प्लांट ऑपरेटर0312वी उत्तीर्ण / पदवीधर + अनुभव
किण्वन ऑपरेट0312वी उत्तीर्ण / पदवीधर + अनुभव
बाष्पीभवन ऑपरेटर0312वी उत्तीर्ण / पदवीधर + अनुभव
PCTP ऑपरेटर0312वी उत्तीर्ण / पदवीधर + अनुभव
WTP ऑपरेटर0312वी उत्तीर्ण / पदवीधर + अनुभव
वेअरहाऊस इन्चार्ज01पदवीधर + अनुभव
वेअरहाऊस क्लर्क02पदवीधर + अनुभव
इन्स्ट्रुमेंट टेक्निशियन04डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंट टेक्निशियन + अनुभव
DCS ऑपरेटर04डिप्लोमा इन मेकॅनिकल + अनुभव
बॉयलर अटेंडंट0412वी उत्तीर्ण बॉयलर अटेंडंट / पदवीधर + अनुभव
ट्विन अटेंडंट0412 वी उत्तीर्ण / पदवीधर + अनुभव
फायरमन0412वी उत्तीर्ण बॉयलर अटेंडंट / ग्रॅज्युएट + अनुभव
पंप फिटर02फिटर + ITI मध्ये अनुभव
डिस्टिलरी फिटर ए ग्रेड03फिटर + ITI मध्ये अनुभव
डिस्टिलरी फिटर बी ग्रेड03फिटर + ITI मध्ये अनुभव
इलेक्ट्रिशियन01इलेक्ट्रिशियन + ITI मध्ये अनुभव
वायरमन ए ग्रेड04इलेक्ट्रिशियन + ITI मध्ये अनुभव
वायरमन बी ग्रेड04इलेक्ट्रिशियन + ITI मध्ये अनुभव
खलाशी0110वी उत्तीर्ण + अनुभव
वेल्डर01वेल्डर + ITI मध्ये अनुभव
वॉटरमन0312वी उत्तीर्ण / पदवीधर + अनुभव
ऑइलमन0412वी उत्तीर्ण / पदवीधर + अनुभव
फीड पंप अटेंडंट0412वी उत्तीर्ण / पदवीधर + अनुभव

Shraddha Energy Infraprojects Recruitment Submit Form

अर्ज पाठवण्याचा पत्ता (ऑफलाईन): श्रध्दा एनर्जी & इन्फ्राप्रोजेक्टस प्रा. लि. मॉ. बागेश्वरी साखर कारखाना युनिट -1, वरफळ, ता. परतूर, जि. जालना – 431501.

अर्ज पाठवण्याची इमेल (ऑनलाईन): bageshwari.shraddha@gmail.com.

Shraddha Energy and Infraprojects Pvt. Ltd. Bharti Selection Proccess

  • परीक्षा किंवा मुलाखत
  • कागदपत्रे तपासणी
  • मेरीट यादी

SEIPL Jalna Bharti 2024 – Important Date & Links

अर्ज करण्याची तारीख12/11/2024
अर्जाची अंतिम तारीख21/11/2024
जाहिरात pdfPDF
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

SEIPL Recruitment 2024 Apply

अर्ज करण्यासाठी ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धत आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या पदासाठी अर्ज इमेल किंवा दिलेल्या पत्त्यावर स्वताने जाऊन अर्ज करायचे आहे.

अर्ज करण्याआधी शैक्षणिक पात्रता तपासून घ्या आणि शेवटची अंतिम दिनांक बघून नंतर अर्ज पाठवा. नंतरची पुढची प्रक्रीर्या श्रद्धा एनर्जी अँड इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. जालना कडून कडवण्यात येईल.

Leave a Comment