MSC Bank Recruitment: महाराष्ट्र राज्य सहकारी (MSC) बँकेकडून एकूण 75 पदांची जागा कनिष्ठ अधिकारी व प्रशिक्षणार्थी सहयोगी या दोन पदासाठी आहेत. पदवीधर उमेदवारांना बँक मध्ये नोकरीची खूप चांगली संधी आहे. या MSC Bank Bharti साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. या भरतीची मुदतवाढ झालेली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज लवकर भरून घ्या. तसेच या भरतीसाठी आवश्यक महत्वाची माहिती शैक्षणिक पात्रता, वयाची अट, शुल्क आणि इतर माहिती खाली दिलेली आहे.
उमेदवारांनी प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी व प्रशिक्षणार्थी सहयोगी या दोन पदासाठी अर्ज करण्यासाठी ibpsonline.ibps.in/mscblsep24/ या संकेतस्थळावर जावून नवीन अर्जाची नोंदणी करावी. महाराष्ट्र स्टेट को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती साठी अंतिम दिनांक 23.11.2024 रोजी आहे. अर्जदाराला एकाच पदासाठी अर्ज करता येणार आहे. अधिक येणाऱ्या नवीन नोकरीची अपडेट साठी navinjahirat.com वेबसाईट वर जाऊन तपासा.
MSC Bank Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती
बँकचे नाव | महाराष्ट्र स्टेट को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड [Maharashtra State Cooperative Bank] |
पदाचे नाव | प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी व सहयोगी |
पदांची संख्या | 75 पदांची भरती आहे |
अर्जाची सुरुवात | 19/10/2024 |
अंतिम दिनांक | 23/11/2024 |
अर्ज पद्धत | ऑनलाईन अर्ज करा |
नोकरी ठिकाण | महाराष्ट्र |
MSC Bank Trainee Junior Officers & Associates Vacancy
पदाचे नाव | एकूण पदे |
कनिष्ठ अधिकारी | 25 पदे आहेत |
प्रशिक्षणार्थी सहयोगी | 50 पदे आहेत |
Maharashtra State Cooperative Bank Bharti – Eligibility Criteria
Education Qualification (शैक्षणिक पात्रता):
कनिष्ठ अधिकारी पदासाठी शिक्षण कोणत्याही शाखेतील पदवी झालेली पाहिजे आणि 02 वर्ष कामाचा अनुभव असायला पाहिजे.
प्रशिक्षणार्थी सहयोगी पदासाठी शैक्षणिक पात्रता पदवी आणि MS-CIT पाहिजे.
Age Limit (वयाची अट):
वयाची अट 21 वर्ष ते 32 वर्ष या दरम्यान अर्जदाराची वयोमर्यादा पाहिजे.
Application Fee (अर्ज शुल्क):
पदाचे नाव | अर्जाची शुल्क |
---|---|
कनिष्ठ अधिकारी पद | 1,170 रुपये |
सहयोगी पद | 1,180 रुपये |
Selection Process (निवड प्रक्रीर्या)
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी पदासाठी निवड प्रक्रीर्या ही ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत प्रमाणे होणार आहे. ऑनलाईन परीक्षेमध्ये 50% गुणाने उत्तीर्ण झाले पाहिजे. त्या नंतर गुणप्रमाणे यादी बनवली जाईल.
प्रशिक्षणार्थी सहयोगी पदासाठी निवड प्रक्रीर्या Preliminary & Mains Examination होणार आहे आणि त्यानंतर मेरीट यादी तयार केली जाईल.
Salary (वेतनश्रेणी):
वेतनश्रेणी दर महिना 32,000 रुपये ते 49,000 रुपये या दरम्यान वेतन महाराष्ट्र स्टेट को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कडून मिळणार आहे.
Maharashtra State Cooperative Bank Recruitment – Links
जाहिरात pdf | Notification |
ऑनलाईन अर्ज | Apply |
MSC बँक वेबसाईट | Click Here |
MSC Bank Recruitment Apply 2024
सर्वात अगोदर महाराष्ट्र स्टेट को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरतीची मूळ जाहिरात वाचा त्यामध्ये पदांसाठी पात्रता बघा.
अर्ज भरण्यासाठी ibpsonline.ibps.in/mscblsep24/ या वेबसाईट वरती जावून नवीन नोंदणी वरती क्लिक करा.
त्या नंतर नोंदणी करण्यासाठी तुम्हाला विचारलेली तुमची माहिती भरा. उदा. तुमचे नाव, इमेल, मोबाईल नंबर इत्यादी.
नोंदणी झाल्यावर लोगिन करा आणि नंतर अर्जामध्ये तुमचा फोटो आणि सही अपलोड करा त्यानंतर इतर शैक्षणिक पात्रता बद्दल माहिती भरून घ्या.
पूर्ण माहिती भरून झाल्यास सेव वरती क्लिक करूननंतर अर्जाची शुल्क पदा प्रमाणे वेग वेगडी आहे ती शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. आणि मग अर्ज सबमिट करून घ्या. परीक्षेबद्दल माहिती MSC चा अधिकृत वेबसाईट वरती बघायला मिळेल.