सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Yantra India Limited Recruitment 2024 – यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये ITI अप्रेंटिस, नॉन ITI अप्रेंटिस पदांसाठी 3883 जागांची भरती जाहिरात

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Yantra India Limited Recruitment 2024: यंत्र इंडिया (वाय.आय.एल) अंबाझरी नागपूर अंतर्गत ITI अप्रेंटिस, नॉन ITI अप्रेंटिस पदांसाठी एकूण 3883 पद संख्यांची भरती केली जाणार आहे. हि भरती 10 वी उत्तीर्ण आणि ITI पास विध्यार्थ्यांसाठी होणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु आलेले आहेत आणि अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक 21 नोव्हेंबर 2024 यंत्र इंडिया लिमिटेड [YIL] कडून घोषित केली आहे. Yantra India Limited Bharti पूर्ण भारतामध्ये होणार आहे इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी सर्व पात्रता तपासून नंतर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अधिक माहिती करिता मूळ जाहिरात वाचा आणि नवीन नवीन नोकरीची अपडेट बघण्यासाठी navinjahirat.com या वेबसाईट वरती भेट द्या.

विभाचे नाव
यंत्र इंडिया लिमिटेड (Yantra India Limited)
भरतीचे नावयंत्र इंडिया लिमिटेड भरती २०२४
एकूण केली जाणार भारतींची संख्या3883 पदे
पदांची नावेITI अप्रेंटिस, नॉन ITI अप्रेंटिस
अंतिम दिनांक21 नोव्हेंबर 2024
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
Yantra India Limited Bharti
Yantra India Limited Bharti

Yantra India Limited Bharti 2024 – यंत्र इंडिया लिमिटेड भरती

अर्जाची सुरुवात 22.10.2024 ते 21.11.2024 रोजी या कालावधी पर्यंत असणार आहे. यंत्र इंडिया लिमिटेड ITI आणि Non- ITI भरती विविध जिल्हामध्ये होणार आहे. जिल्ह्यानुसार पदांची यादी खाली दिलेली आहे.

महाराष्ट्र (1622), बिहार (20), चंडीगड (11), मध्य प्रदेश (839), ओडिशा (135), तामिळनाडू (122), उत्तर प्रदेश (473), उत्तराखंड (86) आणि वेस्ट बंगाल (385) या प्रकारे एकूण 3883 पदांची संख्या भरती केली जाणार आहे.

Also read:
DTP Maharashtra Recruitment 2024
National Insurance Company Bharti

Yantra India Limited Recruitment 2024

यंत्र इंडिया लिमिटेड भरतीसाठी आवश्यक लागणारी पात्रता शिक्षण, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, आणि शुल्क बाबत संपूर्ण माहिती.

पदांची संख्या:

ITI अप्रेंटिस2498 पदे
नॉन ITI अप्रेंटिस1385 पदे

शैक्षणिक पात्रता

1. ITI अप्रेंटिस: ITI अप्रेंटिस पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही 50% गुणांसह 10 उत्तीर्ण आणि कोणत्याही शाखेमध्ये 50% गुणांसह ITI उत्तीर्ण पाहिजे.

2. Non-ITI अप्रेंटिस: Non-ITI अप्रेंटिस पद साठी शिक्षण फक्त 50% गुणांसह 10 वी मध्ये उत्तीर्ण पाहिजे.

वयोमर्यादा

ITI अप्रेंटिस, नॉन ITI अप्रेंटिस पदासाठी वयाची अट 14 वर्षा पासून ते 35 वर्षा पर्यंत असावेत. राखीव प्रवर्ग साठी ०५ वर्ष सूट मिळणार आहे.

ऑनलाईन शुल्क

खुला प्रवर्ग200 रुपये
राखीव प्रवर्ग100 रुपये

निवड प्रक्रीर्या

यंत्र इंडिया लिमिटेड भरती मध्ये ITI आणि Non- ITI पदासाठी निवड ही त्यांचा शैक्षणिक गुणानुसार केली जाणार आहे. या भरतीमध्ये कोणतीही ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार नाही. निवड केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी आणि कागदपत्रे तपासणी साठी बोलावले जाईल.

वेतनश्रेणी

ITI उमेदवारांना वेतनश्रेणी दरमहा 7,000 रुपये देण्यात येणार आहे तसेच Non-ITI उमेदवारांना दरमहा 6,000 रुपये वेतन मिळणार आहे.

YIL Recruitment ITI & Non- ITI 2024- Date & Apply Links

महत्वाच्या दिनांक:

अर्जाची सुरुवात22/10/2024
अंतिम दिनांक21/11/2024
परीख दिनांकपरीक्षा घेतली जाणार नाही

महत्वाच्या लिंक:

Notification PDFClick Here
Apply LinkClick Here
YIL Official WebsiteClick Here

YIL Bharti ITI & Non- ITI 2024 Online Application

1. सर्व प्रथम यंत्र इंडिया लिमिटेड कडून जाहिरात आलेली पूर्ण वाचा त्यामध्ये शिक्षण, अंतिम दिनांक, वयाची अट, शुल्क आणि इतर माहिती तपासा.

2. त्या नंतर अर्ज भरण्यासाठी % वेबसाईट वरती जावून सर्वात अगोदर “New Registration” वरती क्लिक करायचे आहे.

ITI & Non- ITI Application
ITI & Non- ITI Application

3. त्या नंतर तुमचा समोर नवीन नोंदणी साठी माहिती भरायला येईल त्यामध्ये जेवढी माहिती भरायला सांगितली ती पूर्ण भरावी आणि नंतर नवीन नोंदणी वरती क्लिक करा.

Yantra India Limited Recruitment 2024
Yantra India Limited Recruitment 2024

4. नवीन नोंदणी करून झाल्यास तुम्हाला लोगिन करायचे आहे. लोगिन केल्यानंतर तुमचा समोर अर्जाचा नमुना येईल त्यामध्ये मध्ये तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते निवडून नंतर खाली अर्जामध्ये पूर्ण माहिती भरायची आहे.

5. माहिती पूर्ण भरून झाल्यास शैक्षणिक प्रमाणपत्र अपलोड करा आणि अर्जाची शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. त्या नंतर अर्ज जमा करा त्यावर क्लिक करा व अर्जाची प्रत काढून ठेवा. अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.

Leave a Comment