इंडो-तिबेट सीमा पोलीस (ITBP) कडून ऑनलाईन भरतीची जाहिरात आलेली आहे. तर ITBP Bharti 2025 मध्ये एकूण 51 पदांची भरती केली जाणार आहे. हि एकूण 51 पदे हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदासाठी जागा उपलब्ध आहेत हि भरती ऑनलाईन होणार आहे त्यासाठी अर्ज हे 10 डिसेंबर 2024 पासून सुरु झालेले आहेत आणि अर्जाची शेवटची दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी घोषित केली आहे. या भरतीसाठी 10 वी आणि 12वी व आयटीआय पास उमेदवार (पुरुष) अर्ज करू शकतो.
विभागाचे नाव | इंडो-तिबेट सीमा पोलीस |
पदाचे नाव | हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल |
एकूण जागा | 51 जागा |
अर्ज पद्धत | ऑनलाईन अर्ज |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
ऑनलाईन अर्जाची सुरुवात | १०/१२/२०२४ |
शेवटची दिनांक | २२/०१/२०२५ |
शुल्क | SC/ST: शुल्क नाही इतर: रु.100 |
वयाची अट | वयाची अट १८ वर्ष ते २५ वर्ष |
शिक्षण | 10वी, 12वी आणि ITI पास |
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
नवीन नोकरी अपडेट | www.navinjahirat.com |
ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ते खाली बघा:
ITBP Bharti 2025 साठी ज्या उमेदवारांना हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करायचे आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे परंतु अर्ज करण्याआधी पदासाठी लागणारी सर्व पात्रता तपासून घ्यावे.
ITBP Recruitment Head Constable & Constable 2025
इंडो-तिबेट सीमा पोलीस भरती मध्ये हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल पदांसाठी एकूण 51 जागा आहेत तर हि जागा हेड कॉन्स्टेबल साठी 07 पदे आहेत आणि कॉन्स्टेबल साठी पदांची संख्या हि 44 आहे. तर हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल पदासाठी जातीप्रमाणे पदांची माहिती खाली बघा.
ITBP Recruitment Head Constable & Constable 2025 साठी आवश्यक वयाची अट कमाल १८ वर्ष आणि कमाल २५ वर्षा पर्यंत आहे. तसेच शैक्षणिक पात्रता हि हेड कॉन्स्टेबल साठी 12वी आणि आयटीआय उत्तीर्ण पाहिजे आणि कॉन्स्टेबल पदासाठी शिक्षण हे फक्त 10वी उत्तीर्ण पाहिजे. ज्या उमेदवारचे हे सर्व पात्र असतील अशा उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत अर्जाची सुरुवात झालेली आहे त्यामुळे जेवढे लवकर अर्ज भरता येईल तेवढे लवकर अर्ज करा.
इंडो-तिबेट सीमा पोलीस भरती मध्ये हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदासाठी SC, ST कडून अर्जाची शुल्क घेतली जाणार नाही परंतु इतर उमेदवारांकडून अर्जाची फी हि रु. 100 घेण्यात येईल. ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत त्यांची निवड हि ऑनलाईन परीक्षा आणि शारीरिक चाचणी आणि वैदकीय चाचणी व कागदपत्रे तपासणी अशा प्रकारे निवड होणार आहे.
ज्या उमेदवारांची निवड झालेली असेल त्यांना वेतनश्रेणी हि हेड कॉन्स्टेबल पदासाठी Rs. 25,500 ते 81,100 रुपये एवढे दर महिना देण्यात येणार आहे आणि कॉन्स्टेबल पदासाठी वेतन हे Rs. 21,700 – 69,100 एवढा दर महिना राहील.
अशा प्रकारे इंडो-तिबेट सीमा पोलीस भरती (ITBP Bharti 2025) केली जाणार आहे त्यामध्ये पात्रता आणि इतर महत्वाची माहिती दिलेली आहे जर उमेदवार [पात्र असेल तर अर्ज ऑनलाईन करा.
Namskar माझे शिक्षण 10th झाली आहे .
ok, ग्रूप मध्ये जॉईन करा. 10वी साठी सरकारी नोकरी येतात.