मित्रांनो आज आपण NIACL Maharashtra Bharti चा GR आला आहे त्याबद्दल माहिती देणार आहोत. हि भरती द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी कडून जाहीर करण्यात आली आहे तर या भरतीमध्ये एकूण 500 पदांची जागा असणार आहे. ऑनलाईन अर्ज दिनांक 17 डिसेंबर 2024 पासून सुरु करण्यात येणार आहेत आणि शेवटची दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी आहे. पदवी झालेल्या उमेदवारांसाठी हि नोकरी आहे. या भरती मध्ये सहाय्यक पदासाठी एकूण 500 जागा आहेत तर ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे आहे त्यांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचावी.
अर्ज करण्याची पद्धत : सर्व उमेदवारांना कळवण्यात येते कि या भरतीसाठी अर्जदाराकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत त्यामुळे अर्ज हे ऑनलाईन करा तर अर्जाची सुरुवात दिनांक 17 डिसेंबर 2024 पासून सुरु होणार आहेत.
ठाणे महानगरपालिके कडून ओनलाईन गट क व गट ड पदासाठी भरती निघाली आहे. त्यामध्ये गट क व गट ड पदासाठी एकूण 1773 जागा भरण्यात येणार आहे. तर जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाईन अर्जाची सुरुवात हि दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी पासून ते दिनांक 02 सप्टेंबर 2025 रोजी…
AI Airport Service Limited Bharti मध्ये ऑफलाईन पद्धतीने एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत कडून एकूण १४५ पदांची संख्या भरती करण्यात येणार आहे आणि हि एकूण पदांची संख्या अधिकारी – सुरक्षा आणि कनिष्ठ अधिकारी – सुरक्षा या दोन पदांसाठी केली जाणार आहे. या भरतीची जाहिरात दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आली आहे. पदवी पूर्ण…
Mazagon Dock Bharti 2024: MDSL (Mazagon Dock Shipbuilders Limited) माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड कडून एकूण 234 पदांची संख्या चिपर ग्राइंडर, संमिश्र वेल्डर, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक फिटर, गॅस कटर, ज्यु. हिंदी अनुवादक आणि इतर पदांसाठी भरती निघाली आहे. 10 वी, ITI, डिप्लोमा, पदवी शिक्षण पूर्ण झालेलेल्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे….
जिल्हा परिषद, कोल्हापूर कंत्राटी ग्रामसेवक भरती 2023-24 अन्वये तसेच सरळसेवा पदभरती 2023 अंतर्गत आरोग्य सेवक (पुरुष) – 50% पदांची गुणवत्ता यादी www.zpkolhapur.gov.in या संकेतस्थळावर दि. 29/07/2024 रोजी जाहीर करण्यात आली आहे. संदर्भ क्र. 2 नुसार उमेदवारांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे व आवश्यक दस्तऐवज पडताळणीसाठी दि. 26/08/2024 ते 28/08/2024 दरम्यान सकाळी 10.00 वाजता बोलाविण्यात आलेले आहे मा….
Indian Oil Recruitment: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, चेन्नई [Indian Oil Corporation Limited] कडून डिप्लोमा (तंत्रज्ञ), नॉन इंजिनियर पदवीधर या दोन पदांसाठी भरती निघाली आहे. हि भरती तामिळनाडू, केरला, कर्नाटका, आंध्रप्रदेश, तेलंगाना, पंडूचेरी या ठिकाणी होणार आहे. इंडियन ऑईल भरतीसाठी [Indian Oil Bharti] एकूण 240 पदांची संख्या घेतली जाणार आहे. Indian Oil [IOCL] Bharti 2024 विभाग/संस्थेचे…
Adivasi Vikas Mahamandal Bharti: आदिवासी विकास विभागामध्ये एकूण 614 पदांची भरती वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल-मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरिक्षक, वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष, महिला), अधिक्षक (पुरुष, महिला), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक आणि इतर पदांसाठी भरती आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरु झालेले आहेत आणि अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी…