सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Adivasi Vikas Mahamandal Bharti – आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकूण 614 विविध पदांसाठी भरती

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Adivasi Vikas Mahamandal Bharti: आदिवासी विकास विभागामध्ये एकूण 614 पदांची भरती वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल-मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरिक्षक, वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष, महिला), अधिक्षक (पुरुष, महिला), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक आणि इतर पदांसाठी भरती आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरु झालेले आहेत आणि अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी या तारखेपर्यंत स्वीकारण्यात येतील. या भरतीची जाहिरात, एकूण पदे, पदांची नावे, शिक्षण, वय, शुल्क, वेतनश्रेणी बद्दल माहिती खाली दिलेली आहे.

Adivasi Vikas Mahamandal Recruitment 2024

Adivasi Vikas Mahamandal Recruitment
आदिवासी विकास विभाग
Name of Post: Adivasi Vikas Mahamandal Bharti – आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकूण 614 विविध पदांसाठी भरती
Post Date: 26 नोव्हेंबर 2024
Short Information: Adivasi Vikas Vibhag Mahamandal has been released notification for the various posts and there are total 614 vacancies available for different positions. Interested candidates are invite online application before the
30 November 2024. For more details regarding recruitment given in the below.
Adivasi Vikas Mahamandal Bharti Post & Total Post
www.navinjahirat.com
Post NameTotal Post
वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक
संशोधन सहाय्यक
उपलेखापाल-मुख्य लिपिक
आदिवासी विकास निरिक्षक
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक
लघुटंकलेखक
गृहपाल (पुरुष, स्त्री)
अधिक्षक (पुरुष, स्त्री)
ग्रंथपाल
प्रयोगशाळा सहाय्यक
उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)
कॅमेरामन-कम-प्राजेक्टर ऑपरेटर
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
सहाय्यक ग्रंथपाल
उच्च श्रेणी लघुलेखक
निम्न श्रेणी लघुलेखक
614 पदे
Adivasi Vikas Mahamandal Recruitment Education Qualification
Education Qualification
1. 10 वी
2. 12 वी
3. पदवीधर
या भरतीमध्ये सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगडी लागणार आहेत त्यामुळे मूळ जाहिरात वाचून नंतर अर्ज करा.
Adivasi Vikas Mahamandal Bharti Date & Link
Important Dates

🔸 Form Starts : 12/10/2024
🔸 Last Date : 30/11/2024
Important Links

🔸 Notification : Click Here.
🔸 Apply Link : Click Here.
🔸 Official Website : Click Here.
Application Fee

🔸 Gen/OBC/ : 1000 रुपये
🔸 ST/SC : 900 रुपये
🔸 Payment Mode: Online
Age Limit

🔸 अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 38 वर्ष या दरम्यान असायला पाहिजे.
🔸 ST/SC : 05 वर्ष सूट.
🔸 OBC : 03 वर्ष सूट.
Selection Process

🔸 ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल.
🔸 परीक्षेमध्ये मिळालेले गुणानुसार यादी बनवली जाईल.
🔸 कागदपत्रे तपासणी केली जाईल.
Salary

🔸 वेतनश्रेणी दरमहा 21,700 ते 1,32, 300 रुपये एवढा देण्यात येणार आहे.

Leave a Comment