महाराष्ट्र राज्याचा विकासासाठी नवीन वार्षिक योजनाचे काम आदिवासी विकास विभागामार्फत केली जातात आणि त्यामुळे आदिवासी विकास विभाग हे एक महाराष्ट्र शासनाचे मंत्रालय म्हणून ओळखले जाते.
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024
महाराष्ट्र राज्यात नागपूर, ठाणे, अमरावती आणि नाशिक या चार जिल्यामध्ये आदिवासी विकास विभागाकडून एकूण 633 पदांची भरती केली जाणार आहे आणि या भरतीची जाहिरात जाहीर झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ रोजी पासून अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज ओनलाईन भरण्यासाठी ibpsonline.ibps.in/tdcnjun23 संकेतस्थळावर जाऊन अर्जाची नोंदणी करायची आहे.
महाराष्ट्र आदिवासी विकास मंत्रालय नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 633 पदांची भरती केली जाणार आहे त्यामध्ये नाशिक जिल्यामध्ये एकूण २१७ पदे रिक्त आहेत व ठाणे जिल्यामध्ये एकूण १८९ पदे तसेच अमरावती जिल्यामध्ये एकूण 112 पदांची संख्या आहे आणि नागपूर जिल्यामध्ये एकूण ११५ पदांची संख्या घेतली जाणार आहे.
आदिवासी विकास विभाग भरती 2024
- उमेदवार हा भारतीय नागरिक असावा आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवासी पाहिजे.
- एका अर्जदाराला एकच अर्ज करता येणार आहे.
- सर्व पदांसाठी मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे परीक्षा घेतली जाईल आणि ही परीक्षा राज्याचा जिल्याचा मुख्यालयी घेण्यात येईल.
- परीक्षा शुल्क परत देता येणार नाही त्यामुळे पात्र उमेदवारांनीच या आदिवासी विकास विभाग भरतीसाठी अर्ज करायचे आहे.
- या भरतीसाठी फक्त ओनलाईन अर्ज स्वीकारले जातील. अधिक माहितीकरिता मूळ जाहिरात वाचा किंवा अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
Tribal Maharashtra Bharti 2024
संस्थेचे नाव | आदिवासी विकास विभाग नाशिक. |
पदांची नावे | विविध पदे (खाली पूर्ण माहिती दिलेली आहे). |
एकूण भरतीची संख्या | 633 पदांची भरती केली जाणार आहे. |
अर्ज करण्याची पद्धत | अर्ज फक्त ओनलाईन स्वीकारले जातील. |
अर्जाची सुरुवात दिनांक | अर्जाची सुरूवात १२ ऑक्टोबर २०२४ पासून होणार. |
अर्जाची शेवटची दिनांक | अंतिम दिनांक ०२ November २०२४ रोजी आहे. |
नोकरी ठिकाण | नाशिक, ठाणे, नागपूर आणि अमरावती. |
Saral Seva Bharti Apply Link
Notification | |
Apply Link | Click Here |
Official Website | Click Here |
For More Jobs Update | Click Here |
Maharashtra Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024
पदांचे नावे | पद संख्या |
1. वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक 2. संशोधन सहाय्यक 3. उपलेखापाल मुख्यलिपिक 4. सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) 5. आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) 6. वरिष्ठ लिपिक 7. सांख्यिकी सहाय्यक 8. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 9. लघुटंकलेखक 10. गृहपाल-स्त्री & पुरुष 11. अधिक्षक स्त्री & पुरुष 12. ग्रंथपाल 13. सहाय्यक ग्रंथपाल 14. प्रयोगशाळा सहाय्यक 15. कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर 16. उच्चश्रेणी लघुलेखक 17. निम्नश्रेणी लघुलेखक | 633 पदे |
Also Read:
Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 Eligible Criteria
शैक्षणिक पात्रता
सरळसेवा भरतीसाठी आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता ही विविध पदासाठी वेगडी असणार आहेत त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आदिवासी विकास विभाग मार्फत जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचून घ्यावी आणि अधिक माहिती लागल्यास अधिकृत वेबसाईट वर जाऊन तपासा.
वयमर्यादा
या भरतीसाठी आवश्यक वयाची अट मागासवर्गीय उमेदवारांसाठी १८ वर्ष ते 43 आहे आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयमर्यादा १८ वर्ष ते ३८ वर्षा पर्यंत आहे. ज्या उमेदवाराचे वय जास्त किंवा कमी असल्यास या भरतीमध्ये अर्ज करू नका नाहीतर तुमचे अर्ज विभागाकडून रद्द करण्यात येतील.
अर्जाची शुल्क
जात | रक्कम (शुल्क) |
मागासवर्गीय | रु. ९०० |
खुल्या प्रवर्गासाठी | रु. १००० |
निवड प्रक्रीर्या
- सर्व प्रथम अर्ज भरून झाल्यास परीक्षा शुल्क भरावी लागेल त्यानंतर तुमचे प्रवेश पत्र इमेल द्वारे किंवा पोर्टल वर येईल.
- त्यानंतर ओनलाईन परीक्षा (MCQ) मराठी भाषेमध्ये होईल.
- झालेली परीक्षा द्वारे गुणांची यादी तयार केली जाईल आणि त्यांना कागदपत्रे तपासणी साठी बोलवले जाईल.
- नंतरची प्रक्रीर्या विभागाकडून सांगितली जाणार आहे.
वेतन
आदिवासी विकास विभाग (सरळ सेवा भरती) साठी निवड झालेल्या उमेदवारांना वेतन हे रु. 19,000/- ते रु. 1,22,800/- या दरम्यान देण्यात येणार आहे.
सरळसेवा भरती 2024 (Saral Seva Bharti)
- सर्वात अगोदर मूळ जाहिरात वाचून घ्यावी आणि त्याच बरोबर आवश्यक पात्रता तपासून घ्या.
- वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्जाची नोंदणी करावी.
- पहिल्यांदा नोंदणी करत असल्यास स्वताचे नाव, इमेल, मोबाईल नंबर आणि इतर माहिती टाका.
- तुमचा इमेल वरती किंवा मोबाईल वरती एक OTP येईल ते पोर्टल वरती टाकून नोंदणी करून घ्या.
- त्यानंतर युझरनेम आणि पासवर्ड टाकून लोगिन करा. लोगिन केल्यास तुमचा समोर अर्ज येईल त्यामध्ये सर्व माहिती बरोबर भरून घ्या, तसेच आवश्यक तुमचा फोटो, सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा.
- परीक्षा शुल्क ओनलाईन द्वारे भरावी. शुल्क भरल्याशिवाय तुमचा अर्ज विभागामध्ये जमा केला जाणार नाही म्हणून अर्जाची शुल्क भरून घ्या आणि अर्ज जमा करा.
- काही अडचणी आल्यास सर्व माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.