सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

DTP Maharashtra Recruitment 2024 – महाराष्ट्र राज्य नगर रचना विभाग भरती

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

महाराष्ट्र राज्य नगर रचना & मूल्यनिर्धारण विभाग [DTP Maharashtra] कडून ओनलाईन पद्धतीने कनिष्ठ आरेखक (Junior Draftsman) आणि अनुरेखक(Tracer) पदासाठी एकूण १५४ पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्जदाराने ओनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे त्यासाठी शिक्षण १२ वी पास, आणि ऑटो-क्याड कोर्स केलेलं असावे.

  • पात्र उमेदवारांनी ओनलाईन अर्ज करण्यासाठी dtp.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती जावून अर्ज भरायचा आहे.
  • कोणत्याही एकाच पदासाठी अर्ज करा.
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्यात रहवासी असायला पाहिजे.
  • अर्जदाराने शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शुल्क व इतर माहिती पूर्ण तपासून नंतर अर्जाला सुरुवात करा.
  • या भरतीसाठी ओनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे त्यामुळे परीक्षा केंद्र आपल्या जवडच्या निवडावा.
  • अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये आणि अधिकृत वेबसाईट वरती दिलेली आहे.

DTP Maharashtra Bharti करिता एकूण १५४ पदे रिक्त आहेत, अर्जाची सुरुवात दिनांक १८/१०/२०२४ रोजी पासून झालेली आहे आणि या भरतीसाठी शेवटची अंतिम दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज DTP Maharashtra च्या अधिकृत वेबसाईट वरती जावून अर्जाची नोंदणी करायची आहे.

DTP Maharashtra Bharti 2024 – महाराष्ट्र नगर रचना भरती

विभागमहाराष्ट्र राज्य नगर रचना & मूल्यनिर्धारण विभाग
एकूण पदांची संख्या१५४ जागा
पदांची नावेकनिष्ठ आरेखक (गट-क) आणि अनुरेखक (गट-क)
अर्ज करण्याची पद्धतओनलाईन अर्ज
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र

Maharashtra Nagar Rachana Vibhag Bharti 2024 – Apply Link & Dates

DTP Maharashtra Recruitment 2024
DTP Maharashtra Recruitment 2024- Important Dates
अर्जाची सुरुवात18-10-2024
अंतिम दिनांक17-11-2024
भरतीची जाहिरातJunior Draftsman PDF
Tracer PDF
अर्ज करण्याची लिंकClick Here
DTP Maharashtra अधिकृत वेबसाईटClick Here
नवीन नोकरीची अपडेटnavinjahirat.com

DTP Maharashtra Vacancy

DTP Maharashtra Vacancy
DTP Maharashtra Vacancy
  • Junior Draftsman (कनिष्ठ आरेखक (गट-क))- 28 पदे
  • Tracer (अनुरेखक (गट-क))- 126 पदे

DTP Maharashtra Recruitment 2024

1. Education Qualification

  • कनिष्ठ आरेखक (गट-क) आणि अनुरेखक (गट-क) : या दोन्ही पदासाठी शैक्षणिक पात्रता ही समान आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण, ऑटो-क्याड किंवा GIS (Geographical Information System) आणि आरेखक कोर्स एवढी शैक्षणिक पात्रता ज्या उमेदवाराचे असेल त्यांनी अर्ज ओनलाईन सादर करा.

2. Age Limit

महाराष्ट्र राज्य नगर रचना भरती मध्ये वयोमर्यादा १८ वर्ष ते ३८ वर्षा पर्यंत आहे. वयाची अट १८ वर्ष ते ३८ वर्ष कमी-जास्त असल्यास अर्ज रद्द करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व अर्जदारांना विनंती आहे कि त्यांनी सर्व प्रथम मूळ जाहिरात वाचून नंतर अर्ज भरायला सुरु करायचे आहे.

3. Application Fees

खुला प्रवर्गासाठी शुल्क१००० रुपये
मागासवर्गीय शुल्क९०० रुपये

4. Selcetion Process

DTP भरती साठी निवड प्रक्रीर्या ही ओनलाईन परीक्षा घेतली जाईल त्यानंतर यादी तयार करण्यात येईल आणि शेवटी कागदपत्रे पालताळणी साठी बोलवले जाईल.

5. Salary

वेतन हे महाराष्ट्र राज्य नगर रचना & मूल्यनिर्धारण विभागाचा नियमानुसार दिले जाणार आहे त्यासाठी मूळ जाहिरात बघा.

DTP Maharashtra Application Apply

  • सर्व प्रथम अधिकृत मूळ जाहिरात वाचून घ्या आणि त्यामध्ये पदासाठी पात्रता तपासा.
  • अर्ज करण्यासाठी https://dtp.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जावून नवीन नोंदणी करा.
  • नोंदणी केल्यास तुम्हाला इमेल द्वारा लोगिन ची माहिती पाठवली जाईल.
  • लोगिन करून झाल्यास तिथे अर्जाचा नमुना येईल त्यामध्ये सर्व माहिती बरोबर भरून घ्या.
  • आवश्यक लागणारी सर्व कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करा.
  • त्यानंतर शेवटी अर्जाची शुल्क ओनलाईन भरावी.
  • अर्ज जमा करून झाल्यास त्याची प्रत काढून घ्या आणि परीक्षेची अपडेट अधिकृत वेबसाईट वरती देण्यात येईल.

Leave a Comment