Sangli Zilla Prathamik Shikshak Sahakari Bank Recruitment 2025 : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक मध्ये नोकरीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे या जाहिरातीमध्ये एकूण २० पदे भरती केली जाणार आहे. तर Sangli Zilla Prathamik Shikshak Sahakari Bank Bharti मध्ये लिपिक पदासाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. अर्जाची सुरुवात दिनांक ०३ जानेवारी २०२५ पासून सुरु करण्यात आले आहेत आणि अंतिम अर्ज स्वीकारण्याची दिनांक हि १७ जानेवारी २०२५ रोजी आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे व नोकरीचे ठिकाण हे सांगली महाराष्ट्र आहे. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक भरती साठी लागणारी सर्व आवश्यक माहिती खाली देण्यात आली आहे आणि अर्जाची लिंक व अधिकृत जाहिरात खाली तपासून घ्या.
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक भरती | Sangli Zilla Prathamik Shikshak Sahakari Bank Bharti 2025
Sangli Zilla Prathamik Shikshak Sahakari Bank भरतीची जाहिरात बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे इच्छुक उमेदवारांनी पदासाठी पात्रता तपासून घायचे आहे.
बँक चे नाव | सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक |
जाहिरात दिनांक | 03/01/2025 |
अर्जाची सुरुवात दिनांक | 03/01/2025 |
अंतिम दिनांक | 17/01/2025 |
भरतीची जागा | २० पदे |
पदाचे नाव | लिपिक |
नोकरी ठिकाण | सांगली महाराष्ट्र |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
Sangli Zilla Prathamik Shikshak Sahakari Bank Recruitment 2025
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक भरती मध्ये एकूण २० जागा लिपिक/क्लर्क पदासाठी आहेत तर लिपिक पदासाठी लागणारी सर्व पात्रता आणि मूळ जाहिरात खाली दिलेली आहे.
लिपिक पदासाठी वयोमर्यादा हि किमान 21 वर्ष आणि कमाल 35 वर्षा पाहिजे आणि हे वय ३१/०८/२०२४ पासून मोजले जाईल. ज्या उमेदवारांना अर्ज करायचे असेल त्यांनी ऑनलाईन अर्ज भरावे त्यासाठी शैक्षणिक पात्रता हि कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण व एम.एस.सी.आय.टी. समतुल्य संगणक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयाची अट आणि शैक्षणिक मध्ये पात्र असतील अशा उमेदवारांनी अर्ज नकी करा. अर्ज करण्यासाठी www.subankassociation.in/Sangli/Home/index या संकेतस्थळावर जावून सर्वात अगोदर नवीन नोंदणी करा नोंदणी करण्यासाठी तुमचे नाव, आधार नंबर आणि इतर माहिती भरून नंतर नोदणी वरती क्लिक करा.
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक क्लर्क पदासाठी अर्जाची शुल्क सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरते वेळेस भरावे लागणार आहे तर अर्जाची ऑनलाईन शुल्क हि रु.७२५ आणि १८% GST अशा प्रकारे शुल्क सर्व उमेदवारांकडून सारखीच घेतली जाणार आहे. तसेच या भरती मध्ये निवड हि ऑनलाईन परीक्षे द्वारे केली जाईल आणि हि परीक्षा सांगली जिल्यामध्येच असणार आहे. लिपिक पदासाठी प्रवेश पत्र तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाईल.
लिपिक पदासाठी ऑनलाईन अर्ज खालीलप्रमाणे भरावे.
- सर्वात अगोदर तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
- नोंदणी झाल्यावर तुम्हाला लोगिन माहिती दिली जाईल त्यानंतर तुम्ही पद निवडायचे आहे.
- तुमची वैयक्तिक माहिती कसे कि तुमचा पत्ता आणि इतर विचारलेली माहिती.
- नंतर लिपिक पदासाठी शैक्षणिक पात्रता माहिती भरून घायची आहे.
- जर तुम्हाला लिपिक / क्लर्क पदासाठी अनुभव असल्यास तुम्ही ते टाकू शकता नंतर तुमची सही आणि फोटो व इतर कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- अर्जाची संपूर्ण माहिती भरून झाल्यास शेवटी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्जाची शुल्क भरायची आहे.
- अर्ज भरून झाल्यावर सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
अशा प्रकारे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिपिक भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
जाहिरात | click here |
ऑनलाईन अर्ज | click here |
अधिकृत वेबसाईट | click here |
Read Also: