Bank of Baroda Bharti 2025 – बैंक ऑफ बड़ौदा अंतर्गत बँक मध्ये विविध पदांची भरती दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी जाहीर करण्यात आली आहे या जाहिरातीमध्ये एकूण १२६७ पदांची भरती केली जाणार आहे हो एकूण १२६७ पदे विविध पदांसाठी उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर अर्ज करण्यासाठी या www.bankofbaroda.in संकेतस्थळावर जावून अर्जाची नोंदणी करावी. तसेच अर्ज हे दिनांक 27 डिसेंबर 2024 पासून सुरुवात होणार आहेत तर या भरतीसाठी अंतिम दिनांक हि 17 जानेवारी 2025 आहे. बैंक ऑफ बड़ौदा भरती ची जाहिरात तुम्हाला खाली दिलेली आहे कृपया करून अर्ज भरण्या पूर्वी पूर्ण जाहिरात वाचावी तसेच येणाऱ्या नवीन नोकरीची अपडेट बघण्यासाठी www.navinjahirat.com या संकेतस्थळावर जावून तपासा. या वेबसाईट वरती तुम्हाला नव नवीन भरतीची शिक्षणानुसार अपडेट देण्यात येईल.
Bank of Baroda Recruitment 2025:
- Agriculture Marketing Officer : 150 जागा
- Agriculture Marketing Manager : 50 जागा
- Manager – Sales : 450 जागा
- Manager – Credit Analyst : 78 जागा
- Senior Manager – Credit Analyst : 46 जागा
- Senior Manager – MSME Relationship : 205 जागा
- Head – SME Cell : 12 जागा
- Officer – Security Analyst : 05 जागा
- Manager – Security Analyst : 02 जागा
- Senior Manager – Security Analyst : 02 जागा
- Technical Officer – Civil Engineer : 06 जागा
- Technical Manager- Civil Engineer : 02 जागा
- Technical Senior Manager- Civil Engineer : 04 जागा
- Technical Officer Electrical Engineer : 04 जागा
- Technical Manager – Electrical Engineer : 02 जागा
- Technical Senior Manager Electrical Engineer : 02 जागा
- Technical Manager Architect : 02 जागा
- Senior Manager – C&IC Relationship Manager : 10 जागा
- Chief Manager – C&IC Relationship Manager : 05 जागा
- Senior Manager – C&IC Credit Analyst : 05 जागा
- Chief Manager – C&IC Credit Analyst : 10 जागा
- Senior Manager – Business Finance : 05 जागा
- Chief Manager – Business Finance : 05 जागा
- Asst General Manager – Business Finance : 03 जागा
- Senior Developer Full Stack JAVA : 26 जागा
- Developer Full Stack JAVA : 20 जागा
- Senior Developer – Mobile Application Development : 10 जागा
- Developer – Mobile Application Development : 10 जागा
- Cloud Engineer : 06 जागा
- ETL Developers : 07 जागा
- Senior ETL Developers : 05 जागा
- AI Engineer (AI/GenAI/NLP/ ML) : 20 जागा
- Senior AI Engineer (AI/GenAI/NLP/ML) : 04 जागा
- API Developer : 06 जागा
- Senior API Developer : 08 जागा
- Network Administrator : 05 जागा
- Server Administrator (Linux & Unix) : 10 जागा
- Senior Database Administrator (Oracle) : 06 जागा
- Database Administrator : 08 जागा
- Senior Storage Administrator and Backup : 02 जागा
- Storage Administrator and Backup : 06 जागा
- Postgress Administrator : 02 जागा
- Finacle Developer : 10 जागा
- Senior Finacle Developer : 06 जागा
- Senior Manager – Data Scientist : 02 जागा
- Chief Manager – Data Scientist : 01 जागा
- Data Warehouse Operation : 03 जागा
- Net Developer : 02 जागा
- IT Engineer : 01 जागा
- DQ Analyst : 01 जागा
- Data profiling Manager – Automation & Maintenance of Regulatory Returns : 01 जागा
- Senior Manager – Information Security Officer : 03 जागा
- Chief Manager – Information Security Officer : 01 जागा
- Senior Manager – Data Privacy Compliance Officer : 01 जागा
- Chief Manager – Data Privacy Compliance Officer : 01 जागा
- Manager – Master Data Management & Metadata : 01 जागा
- Senior Manager – Master Data Management & Metadata : 02 जागा
- Chief Manager – Master Data Management & Metadata : 01 जागा
- Manager – Qlik Sense Developer : 02 जागा
- Senior Manager – Qlik Sense Developer : 01 जागा
बँकेचे नाव | बैंक ऑफ बड़ौदा |
एकूण पदे | १२६७ जागा |
पदांची नावे | विविध पदे |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
जाहिरात दिनांक | 27/12/2024 |
फोर्म सुरुवात | 27/12/2024 |
Bank of Baroda Bharti Age Limit:
बैंक ऑफ बड़ौदा भरती साठी अर्जादारचे वय हे किमान २२ वर्ष पाहिजे आणि कमाल ४५ वर्षा पर्यंत पाहिजे.
Bank of Baroda Bharti Education:
बैंक ऑफ बड़ौदा भरतीसाठी विविध पदाकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता [पदानुसार मूळ जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे त्यामुळे कृपया करून मूळ जाहिरात वाचावी त्यामध्ये पदाप्रमाणे कोणते शिक्षण आवश्यक आहे त्याची माहिती पूर्ण दिलेली आहे.
Bank of Baroda Bharti Online Fee:
- खुला प्रवर्ग: रु. 600.
- राखीव प्रवर्ग: रु. 100.
Bank of Baroda Bharti Selection Process:
ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले असेल त्याची निवड हि खालील प्रमाणे होणार आहे.
- शॉर्टलिस्टिंग
- ऑनलाइन चाचणी,
- सायकोमेट्रिक चाचणी किंवा इतर कोणतीही चाचणी
- गट चर्चा आणि/किंवा मुलाखत.
Bank of Baroda Bharti Important Dates:
जाहिरात दि. | 27/12/2024 |
अर्ज दि. | 27/12/2024 |
अंतिम दि. | 17/01/2025 |
Bank of Baroda Bharti Important Link:
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |