सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

South Central Railway Apprentice Bharti 2024-2025 : दक्षिण मध्य रेल्वे शिकाऊ पदासाठी एकूण ४२३२ पदांची ऑनलाईन भरती

South Central Railway Apprentice Bharti : दक्षिण मध्य रेल्वे मार्फत 10वी आणि आयटीआय झालेल्या उमेदवारांसाठी दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी जाहिरात जाहीर करण्यात आली. या जाहिरातीमध्ये एकूण ४२३२ पदांची संख्या शिकाऊ पदासाठी घेतली जाणार आहे. दक्षिण मध्य रेल्वे भरती साठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरायला दिनांक 28 डिसेंबर 2024 पासून सुरु करायचे आहे आणि अर्जाची अंतिम दिनांक हि 27 जानेवारी 2025 रोजी आहे. उमेदवारांना एक महिन्याचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा
South Central Railway Apprentice Recruitment 2025
South Central Railway Apprentice Recruitment 2025

Form Apply Proccess:

South Central Railway Apprentice Recruitment 2025 साठी शिकाऊ पद म्हणून एकूण ४२३२ जागा भरण्यात येणार आहेत तर या भरतीसाठी 10 वी आणि आय टी आय शिक्षण लागणार आहे. तर शिकाऊ पदामध्ये विविध पदांची जागा भरती केली जाणार त्याबद्दल सर्व माहिती खाली देण्यात आली आहे इच्छुक उमेदवारांनी जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचा आणि एकूण ४२३२ पदासाठी लागणारी पात्रता सुद्धा वाचा नंतर अर्जाला सुरुवात करा.

दक्षिण मध्य रेल्वे कडून ४२३२ पदांची शिकाऊ पदासाठी भरती निघाली त्यामध्ये खाली दिलेल्या राज्यातील उमेदवार अर्ज करू शकतात त्यामुळे पूर्ण माहिती वाचा.

SCR Apprentice Bharti 2025
SCR Apprentice Bharti 2025

पदे आणि पदांची संख्या माहिती : South Central Railway Apprentice Bharti 2025

ज्या उमेदवारांना दक्षिण मध्य रेल्वे मध्ये अर्ज करायचे असेल त्यांनी कोणत्या पदासाठी काय पात्रता आणि किती जागा आहेत या बद्दल माहिती बघून नंतर अर्ज करायचे आहे. तुम्हाला खाली पदाची नावे आणि पदासाठी किती जागा आहेत त्याबद्दल माहिती दिलेली आहे.

पदाचे नावएकूण पदे
Ac Mechanic143 जागा
Air Conditioning32 जागा
Carpenter42 जागा
Diesel Mechanic142 जागा
Electronic Mechanic85 जागा
Industrial Electronics10 जागा
Electrician1053 जागा
Electrical (S&T) (Electrician)10 जागा
Power Maintenance (Electrician)34 जागा
Train Lighting (Electrician)34 जागा
Fitter1742 जागा
Motor Mechanic Vehicle (Mmv)08 जागा
Machinist100 जागा
Mechanic Machine Tool Maintenance
(Mmtm)
10 जागा
Painter74 जागा
Welder713 जागा

शैक्षणिक पात्रता : South Central Railway Apprentice Bharti 2025

South Central Railway Apprentice Bharti साठी एकूण ४२३२ पदांची भरती केली जाणार आहे तर या सर्व पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे. इच्छुक उमेदवारांनी कृपया करून हि पात्रता माहिती चांगली वाचावी.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Ac Mechanic10th/SSC with 50% आणि ITI Mechanic (R&AC) trade
Air Conditioning10th/SSC with 50% आणि ITI Carpenter trade
Carpenter10th/SSC with 50% आणि ITI Carpenter trade
Diesel Mechanic10th/SSC with 50% आणि ITI Diesel Mechanic trade
Electronic Mechanic10th/SSC with 50% आणि ITI Electronic Mechanic trade
Industrial Electronics10th/SSC with 50% आणि ITI Electronic Mechanic trade
Electrician10th/SSC with 50% आणि ITI Electrician trade
Electrical (S&T) (Electrician)10th/SSC with 50% आणि ITI Electrician trade
Power Maintenance (Electrician)10th/SSC with 50% आणि ITI Electrician trade
Train Lighting (Electrician)10th/SSC with 50% आणि ITI Electrician trade
Fitter10th/SSC with 50% आणि ITI Fitter trade
Motor Mechanic Vehicle (Mmv)10th/SSC with 50% आणि ITI Mechanic Motor Vehicle trade
Machinist10th/SSC with 50% आणि ITI Machinist trade
Mechanic Machine Tool Maintenance
(Mmtm)
10th/SSC with 50% आणि ITI Mechanic Machine Tool Maintenance
Painter10th/SSC with 50% आणि ITI Painter trade
Welder10th/SSC with 50% आणि ITI Welder trade

वयाची अट (वयोमर्यादा) : South Central Railway Apprentice Bharti 2025

अर्जदाराचे वय हे 15 वर्ष ते 24 वर्षा पर्यंत पाहिजे. अधिक किंवा कमी वयाचे उमेदवार या भरती साठी अपात्र ठरतील याची खात्री घ्यावी. SC/ST उमेदवारांना 05 वर्ष सूट देण्यात येणार आहे तसेच OBC-NCL उमेदवारांना 03 वर्ष सूट आणि अपंग साठी 10 वर्ष सूट आहे. अशा प्रकारे सूट देण्यात येणार आहे.

अर्जाची शुल्क : South Central Railway Apprentice Recruitment 2025

ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे आहे अशा उमेदवारांनी भरतीसाठी पात्र पाहिजे जर पात्र असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता तर अर्ज भरण्यासाठी अर्जाची शुल्क सुद्धा काही उमेदवारांना भरावी लागणार आहे तर कोणत्या उमेदवारांना शुल्क आहे त्याची माहिती खाली दिलेली आहे.

खुला प्रवर्गरु. 100
राखीव प्रवर्गरु. 0 (शुल्क नाही)

निवड प्रक्रीर्या : South Central Railway Apprentice Recruitment 2025

ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले असतील त्यांचीच फक्त निवड केली जाणार आहे. तर अर्जदाराची निवड हि खालीलप्रमाणे केली जाईल.

  • 10वी आणि आयटीआय गुणाप्रमाणे
  • मेरीट यादी तयार केली जाणार आहे.
  • या भरतीसाठी कोणतीही ऑनलाईन परीक्षा नाही तसेच कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही.

महत्वाच्या तारीख : South Central Railway Apprentice Recruitment 2025

जाहिरात दिनांक27/12/2024
अर्जाची सुरुवात दिनांक28/12/2024
अंतिम दिनांक27/01/2025

महत्वाच्या लिंक : South Central Railway Apprentice Bharti

जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज पद्धत : South Central Railway Apprentice Bharti 2025

  • इच्छुक उमेदवारांनी जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचावी.
  • अर्जाची सुरुवात झालेली आहे आणि अंतिम दिनांक तपासून नंतर अर्ज भरा तर या भरतीसाठी अंतिम म्हणजे शेवटची दिनांक हि 27 जानेवारी 2025 रोजी आहे.
  • अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी www.onlineregister.org.in/instructions.php या संकेतस्थळावर जायचे आहे. इथे जावून तुम्हाला अगोदर नवीन नोंदणी करायची आहे.
  • ऑनलाईन अर्ज भरतानी तुम्हाला तुमची कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करायची आहेत.
  • ज्या उमेदवारांना शुल्क आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने शुल्काची रक्कम भरून घ्यायची आहे.
  • त्यानंतर अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रत काढून ठेवा.
  • अधिक माहिती मूळ काहीरातीम्ध्ये देण्यात आली आहे.

Leave a Comment