अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२४
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले नवीन जाहिरात वेबसाईट मध्ये, आज आपण Ahmednagar DCC Bank Bharti बद्दल चर्चा करणार आहोत. तर अहमदनगर डी सी सी बँक कडून एकूण 700 विविध पदांसाठी जागा निघाल्या आहेत त्यामध्ये क्लेरिकल, वाहनचालक आणि इतर पदासाठी ऑफिशियल नोटिफिकेशन जारी झालेली आहे.
ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहेत आणि अर्ज 27 सप्टेंबर 2024 रोजी या तारखेपर्यंत स्वीकारले जातील. क्लेरिकल पदासाठी एकूण 687 जागा आहेत त्यानंतर वाहन चालक साठी 04 जागा, सुरक्षा रक्षक पद साठी एकूण 05 जागा आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना वेतनची सुरुवात 21 हजार ते 25000 च्या दरम्यान मध्ये असणार आहे आणि हे वेतन नंतर तुम्हाला वाढून दिला जाणार आहे.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती साठी अर्ज प्रकीर्या ही ऑनलाईन आहे. त्यासाठी पात्र अर्जदाराने adccbanknagar.in या संकेतस्थळावर जावून ओनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिक माहिती करिता दिलेली मूळ जाहिरात बघावी.
Adcc Bank Ahmednagar Recruitment 2024 Apply Link
जाहिरात | PDF 1: Click Here PDF 2: Click Here |
अर्ज भरण्याची लिंक | Apply |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
नवीन नोकरीची अपडेट | Navin jahirat |
Ahmednagar DCC Bank Recruitment 2024
बँकेचे नाव | अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक |
पदांची नावे | क्लेरिकल, वाहनचालक, सुरक्षारक्ष आणि इतर |
एकूण पदे | 700 पदे |
नोकरी ठिकाण | अहमदनगर- महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ओनलाईन अर्ज |
ADCC Bank Bharti Dates
जाहिरात दिनांक | 12/09/2024 |
अर्जाची सुरुवात दिनांक | 13/09/2024 |
अर्जाची अंतिम दिनांक | 27/09/2024 |
Ahmednagar DCC Bank Bharti Vacancy 2024
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत एकूण 700 पदांची भरती होणार आहे त्यामध्ये विविध पदांसाठी जागा उपलब्ध आहेत जसे की, क्लेरिकल (687), वाहनचालक (04), सुरक्षारक्षक (05), जनरल मॅनेजर (01), मॅनेजर (01), डेप्युटी मॅनेजर (01), इनचार्ज प्रथम श्रेणी (01)
Ahmednagar DCC Bank Bharti Salary 2024
निवड झालेल्या उमेदवारांना Ahmednagar DCC Bank कडून वेतन हे 12,000 रुपये ते 75,000 रुपये या प्रमाणे दर महिना मिळणार आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात दिलेली आहे.
Ahmednagar DCC Bank Recruitment Eligibility Criteria
Educational Qualification, Age Limit, Fees:
पदे | शिक्षण | वय गट | शुल्क |
---|---|---|---|
क्लेरिकल | पदवी + MS-CIT | 21 वर्ष ते 24 वर्ष | रु. 749 |
वाहनचालक | 10 उत्तीर्ण + वाहन licence | 21 वर्ष ते 24 वर्ष | रु. 696 |
सुरक्षारक्षक | पदवी | 21 वर्ष ते 24 वर्ष | रु. 696 |
जनरल मॅनेजर | कोणतीही पदवी (BE, B.Tech, MCA, MCS, ME) | 32 वर्ष ते 45 वर्ष | रु. 885 |
मॅनेजर | कोणतीही पदवी (BE, B.Tech, MCA, MCS, ME) | 30 वर्ष ते 40 वर्ष | रु. 885 |
डेप्युटी मॅनेजर | कोणतीही पदवी (BE, B.Tech, MCA, MCS, ME) | 30 वर्ष ते 35 वर्ष | रु. 885 |
इनचार्ज प्रथम श्रेणी | कोणतीही पदवी (BE, B.Tech, MCA, MCS, ME) | 28 वर्ष ते 32 वर्ष | रु. 885 |
Ahmednagar DCC Bank Bharti Form Fill Up
- बँक पदासाठी अर्ज फक्त ओनलाईन पद्धतीने घेतले जातील.
- अर्ज भरण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वरून अर्ज भरायचे आहे.
- अर्जापुर्वी शेवटची दिनांक तपासा तर अर्ज 27 सप्टेंबर 2024 रोजी पर्यंत स्वीकारले जातील.
- अर्जाची माहिती नाव, इमेल, शैक्षणिक पात्रता व इतर माहिती पूर्ण बरोबर भरा.
- अर्जाची शुल्क ही ओनलाईन भरायची आहे.
- अर्ज करतानी काही अडचणी आल्यास खाली विडीओ दिलेला आहे पूर्ण बघून घ्या आणि अधिक माहिती साठी जाहिरात वाचा.