सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Gail India Limited मध्ये 275 पदवीधर उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु, जाहिरात PDF आणि अर्जाची लिंक

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Gail India Limited Bharti: गेल इंडिया लिमिटेड [Gail India Limited] विभागाकडून सरकारी नोकरीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. एकूण 275 जागा रिक्त आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिनांक 13 नोव्हेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करायची आहे व या GAIL Bharti साठी अर्जाची अंतिम दिनांक 11 डिसेंबर 2024 आहे. वरिष्ठ अभियंता, वरिष्ठ अधिकारी, अधिकारी आणि मुख्य व्यवस्थापक या सर्व पदांसाठी एकूण 275 जागांची भरती केली जाईल. पदवीधर उमेदवारांनीच या भरतीसाठी सहभाग घ्यायचा आहे.

गेल इंडिया लिमिटेड भरती 2024

गेल इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्जदाराने अर्ज भरण्यासाठी gailebank.gail.co.in या वेबसाईट वरती जाऊन दिनांक 11 डिसेंबर 2024 या कालावधी पर्यंत अर्ज भरायचा आहे. अधिक आवश्यक लागणारी माहिती- शिक्षण, वयाची अट, शुल्क इत्त्यादी माहिती खाली दिलेली आहे. जाहीर झालेली भरतीची मूळ जाहिरात पूर्ण वाचा आणि त्यानंतर अर्ज भरायला सुरुवात करा. आयुष्यात येणाऱ्या नवीन नोकरीची अपडेट पाहण्यासाठी नवीन जाहिरात या वेबसाईटवर जाऊन बघा.

Gail India Limited Bharti 2024 – जाहिरात

विभागाचे नावगेल इंडिया लिमिटेड [GAIL]
पदांची नावेवरिष्ठ अभियंता, वरिष्ठ अधिकारी, अधिकारी आणि मुख्य व्यवस्थापक
एकूण रिक्त जागा275 जागा आहेत
नोकरीची जागासंपूर्ण भारत
अर्ज पद्धतऑनलाईन
अंतिम दिनांक11/12/2024

Gail India Limited Bharti Vacancy – पदे आणि पदांची संख्या

गेल इंडिया लिमिटेड भरती मध्ये विविध पदांसाठी एकूण 275 जागा उपलब्ध आहेत तर त्या जागा वरिष्ठ अभियंता-98, वरिष्ठ अधिकारी-130, अधिकारी- 33 आणि मुख्य व्यवस्थापक-14 या प्रकारे जागा आहेत.

अंतिम दिनांक आणि जाहिरात PDF:

अर्जाची सुरुवात13/11/2024
अंतिम दिनांक11/12/2024
जाहिरात pdfइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जाची लिंकइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Gail India Limited Recruitment 2024 – पात्रता

शैषणिक पात्रता:

पदाचे नावेशैक्षणिक पात्रता
Senior Engineerपदवी, BE/ B.Tech
Senior OfficerCA, CMA, ICWA, BA, B.Sc, B.Com, BE/ B.Tech, ग्रॅज्युएशन
Officerपदवी, पदव्युत्तर पदवी, M.Sc
Chief Managerपदव्युत्तर पदवी, एमबीबीएस, एमडी, डीएनबी

अर्ज शुल्क: खुला प्रवर्गासाठी 200 रुपये शुल्क आहे आणि राखीव प्रवर्गासाठी शुल्क नाही.

वयाची अट: गेल इंडिया लिमिटेड भरती मध्ये वयाची अट 28 वर्ष ते 40 वर्ष या दरम्यान अर्जदाराचे वय पाहिजे.

वेतनश्रेणी: या भरतीमध्ये नोकरीला लागलेल्या उमेदवारांना वेतनश्रेणी हे दरमहा 50 हजार ते 2 लाख 40 हजार या दरम्यान पगार असणार आहे. वेतनश्रेणी बद्दल अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.

अर्ज कसा करावा?

गेल इंडिया लिमिटेड भरतीसाठी अर्ज भरायला www.gailebank.gail.co.in या संकेतस्थळावर जाऊन सर्व प्रथम अर्जाची नोंदणी करा. नोंदणी साठी तुमचे पूर्ण नाव, इमेल आणि इतर माहिती टाका आणि शेवटी इमेल ला आलेला OTP टाकून New Registration वरती क्लिक करा.

Gail India Limited Bharti Vacancy
Gail India Limited Bharti Vacancy

नोंदणी झाल्यावर लोगिन करा लोगिन करण्यासाठी युझरनेम आणि पासवर्ड टाका.

Gail India Limited Recruitment
Gail India Limited Recruitment

त्या नंतर कोणत्या पदासाठी अर्ज करणार ते पद निवडून अर्जामध्ये सर्व माहिती भरून घ्या. आवश्यक लागणारी कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढा.

Leave a Comment