सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

DTP Maharashtra Recruitment 2024 – महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मध्ये कनिष्ठ आरेखक, अनुरेखक पदांसाठी 154 जागांची भरती 2024

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

DTP Maharashtra Bharti 2024: महाराष्ट्र नगर रचना विभागामध्ये कनिष्ठ आरेखक (Junior Draftsman (Group-C)), अनुरेखक (Tracer (Group-C)) या दोन पदांसाठी एकूण 154 जागांची भरती केली जाणार आहेत. १२ वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची खूप चांगली संधी मिळाली आहे. DTP Maharashtra Recruitment साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत त्यामुळे अर्ज करण्यासाठी www.dtp.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जावून अर्जाची नवीन नोंदणी करायची आहे. अर्जाची सुरुवात दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी पासून ते दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची संधी मिळणार आहे.

Maharashtra Nagar Rachana Vibhag Bharti
DTP Maharashtra
जाहिरातीचे नावDTP Maharashtra Bharti 2024
विभागमहाराष्ट्र राज्य
पदांची नावेकनिष्ठ आरेखक आणि अनुरेखक
एकूण पदे154 रिक्त जागा
अर्जाची अंतिम तारीख17 नोव्हेंबर 2024
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
वेतनश्रेणीRs. 21,700 ते Rs. 81,100

DTP Maharashtra Bharti 2024

DTP [Department of Town Planning and Valuation Maharashtra] महाराष्ट्र भरती मध्ये कनिष्ठ आरेखक पद साठी एकूण 28 जागांची भरती केली जाणार आहे व तसेच अनुरेखक पद साठी 126 रिक्त जागा उपलब्ध आहेत. कनिष्ठ आरेखक आणि अनुरेखक पदासाठी इच्छुक अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करायचे आहे. महाराष्ट्र नगर रचना भरती निमित्त संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे इच्छुक अर्जदाराने शैषणिक पात्रता, वयोमर्यादा, शुल्क या बद्दल पूर्ण माहिती तपासा.

Aslo Read:
मुंबई कस्टम मध्ये 44 पदांची भरती
Indian Oil Recruitment Notification 2024
National Insurance Company Bharti 2024

DTP Maharashtra Recruitment Apply Link & Dates

Start Apply18/10/2024
Last Date Apply17/11/2024
Exam DateComing soon
Notification PDF1. PDF (Junior Draftsman)
2. PDF (Tracer)
Apply LinkClick Here
DTP Official WebsiteClick Here

DTP Maharashtra Vacancy

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरतीमध्ये कनिष्ठ आरेखक आणि अनुरेखक पदासाठी एकूण 154 रिक्त जागा आहेत.

कनिष्ठ आरेखक26 पदे
अनुरेखक126 पदे

Education

कनिष्ठ आरेखक आणि अनुरेखक: कनिष्ठ आरेखक आणि अनुरेखक पदासाठी शिक्षण 12 वी उत्तीर्ण, आरेखक कोर्स आणि ऑटो क्याड [Auto-CAD] किंवा GIS इन Spatial Planning.

Age Limit

पदवय
कनिष्ठ आरेखक [Junior Draftsman] आणि अनुरेखक [Tracer]वयोमर्यादा १८ वर्ष ते ३८ वर्षा पर्यंत

Salary

महाराष्ट्र राज्य नगर रचना भरतीमध्ये वेतनश्रेणी कनिष्ठ आरेखक पदासाठी Rs. 25,500 – Rs. 81,100 एवढी आहे आणि अनुरेखक पदासाठी वेतन Rs. 21,700 ते Rs. 69,100 या दरम्यान पगार आहे.

Application Fee

मागासवर्गीय9,00 रुपये
खुला प्रवर्ग1,000 रुपये

DTP Maharashtra Recruitment Online Application

अर्जदाराने सर्वात अगोदर महाराष्ट्र नगर रचना विभागाकडून जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचावी.

त्या नंतर अर्ज भरायला dtp.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती जायचे आहे.

DTP Maharashtra Recruitment Online Application
DTP Maharashtra Recruitment Online Application

त्यानंतर तुमचा समोर आजचा नमुना येईल त्यामध्ये ज्या पदासाठी अर्ज करता ते पद निवडून त्यामध्ये माहिती सांगितल्या प्रमाणे पूर्ण भरावी आणि नवीन नोंदणी वरती क्लिक करावे.

DTP Maharashtra Bharti Apply Form
DTP Maharashtra Bharti Apply Form

नोंदणी झाल्या नंतर तुम्हाला लोगिन करायला लागेल त्यानंतर तुमचा समोर अर्जाचा नमुना येईल त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, अर्जाची शुल्क सर्व माहिती बरोबर भरावी.

अर्ज भरून झाल्यावर सबमिट वरती क्लिक करा आणि काही दिवसाने अधिकृत वेबसाईट वरती भरती बद्दल सूचना देण्यात येईन.

Leave a Comment