सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Indian Air Force Bharti 2024 – भारतीय हवाई दल कडून फ्लाइंग आणि ग्राउंड ड्यूटी पदासाठी 336 जागांची जाहिरात

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Indian Air Force Bharti 2024: भारतीय हवाई दल कडून फ्लाइंग आणि ग्राउंड ड्यूटी या दोन पदासाठी भरती निघाली आहे. तर या भरती मध्ये एकूण 336 पदे रिक्त आहेत. ज्या उमेदवारांना भारतीय हवाई दल मध्ये काम करायचे आहे त्यांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. महिला आणि पुरुष या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज भरायला 02 डिसेंबर 2024 पासून ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत सुरु असणार आहे. फ्लाइंग आणि ग्राउंड ड्यूटी पदासाठी अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे तसेच या भरतीसाठी पात्रता खाली दिलेली आहे इच्छुक उमेदवारांनी कृपया करून सर्व माहिती वाचावी.

Indian Air Force Recruitment 2024

Name of Post: Indian Air Force Recruitment 2024
Post Date: 24/11/2024
Short Information: Indian Air Force has published recruitment notification for the Flying and Ground Duty posts. There are a total of 336 vacancies in the Indian Air Force Bharti. Interested candidates make sure the application apply before last date and the application apply method is online. The application apply starts on 02 December 2024 to 31 December 2024. Before apply application read the official notification to understand eligibility criteria of this recruitment.
Indian Air Force Bharti 2024
www.navinjahirat.com
Post NameTotal Post
फ्लाइंग आणि ग्राउंड ड्यूटी336 पदे
Indian Air Force Recruitment 2024
Post Name & Vacancy DetailsEligibility – Education
Flying and Ground Duty- 336 postsपदवी (अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये बघा)
भारतीय हवाई दल भरती
Important Dates

🔸 Form Starts : 02 Dec 2024
🔸 Last Date : 31 Dec 2024
🔸 Exam Date : Soon
Important Links

🔸 Notification : Click Here.
🔸 Apply Link : Click Here.
🔸 Official Website : Click Here.
Application Fee

🔸 All Candidate : Rs. 500/-
🔸 Payment Mode: Online
Age Limit

🔸 01 जानेवारी 2026.
🔸 फ्लाइंग- 20 years- 24 years.
🔸 ग्राउंड ड्यूटी- 20 years – 26 years.
Selection Process

🔸 Physical/ Medical
🔸 Online Exam
🔸 Documents Checking
Salary

🔸 Rs. 56,100- Rs. 1,77,500/-

Indian Air Force Bharti 2024- Apply

  • अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि अर्ज ०२ डिसेंबर २०२४ पासून सुरु होणार आहेत.
  • या भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली नाही कारण एक अजून मूळ जाहिरात काही दिवसाने प्रसिद्ध करण्यात येईल.
  • पदवीधर उमेदवारांनीच या भरतीसाठी अर्ज करायचे आहे त्याच बरोबर पदासाठी पात्रता पूर्ण तपासून घ्या.
  • हि भरती संपूर्ण भारतामध्ये होणार आहे त्यामुळे कोणत्याही राज्यातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो.
  • अर्ज ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतच स्वीकारण्यात येतील.

Leave a Comment