Tamilnad Mercantile Bank Bharti 2024: तामिळनाड मर्कंटाइल बँक अंतर्गत सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव पदासाठी ऑनलाईन अर्ज मागण्यात आले आहेत. पदवीधर उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी ते २७ नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव पदासाठी एकूण १७० जागा रिक्त आहेत आणि हि भरती संपूर्ण भारतामध्ये होणार आहे त्यामुळे तुमचा राज्यानुसार अर्ज भरा. महाराष्ट्र राज्य मध्ये एकूण 38 जागा मराठी माणसांसाठी रिक्त आहेत आणि इतर राज्यानुसार भरतीची यादी खाली दिलेली आहे.
Tamilnad Mercantile Bank Bharti 2024
तामिळनाड मर्कंटाइल बँक भरतीची जाहिरात आणि प्पादासाठी आवश्यक पात्रता जसे कि शिक्षण, वयाची अट आणि इतर,माहिती खाली दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या सर्व नोकरीची अपडेट बघण्यासाठी www.navinjahirat.com या वेबसाईट वरती जावून बघा.
Tamilnad Mercantile Bank Recruitment 2024
जाहिरात दिनांक | 22/11/2024 |
बँकचे नाव | तामिळनाड मर्कंटाइल बँक भरती |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची सुरुवात | 22/11/2024 |
अंतिम दिनांक | 27/11/2024 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्जाची लिंक | Apply |
जाहिरात pdf | Click Here |
अधिकृत वेबसाईट | www.tmb.in |
नवीन नोकरी अपडेट | navinjahirat.com |
एकूण पदे: एकूण १७० जागा.
पदाचे नाव: सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव पदासाठी भरती.
शिक्षण: कोणत्याही शाखेमध्ये Master’s Degree मध्ये 60% उत्तीर्ण.
वयाची अट: 30/09/2024 अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 24 वर्ष. (ST/SC- 05 वर्ष, OBC-03 वर्ष).
अर्ज शुल्क: अर्जदाराकडून ऑनलाईन अर्जाची शुल्क रु. 1000 घेण्यात येणार आहे आणि हि शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे.
वेतनश्रेणी:
हे पण वाचा:
- Northeast Frontier Railway Bharti 2024 – पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे मध्ये एकूण 5647 जागा आहेत, 10 वी पास शिक्षण
- BRO (Border Roads Organisation) Recruitment 2024 – सीमा रस्ते संघटना भरती एकूण 466 जागा
असा प्रकारे तामिळनाड मर्कंटाइल बँक भरतीची जाहिरात आलेली आहे पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करा आणि ज्या उमेदवारांचे शिक्षण पूर्ण किंवा चालू मध्ये असेल त्यांना या भरतीसाठी अपात्र ठरले जाईल. येणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील नोकरीची माहिती आणि सरकार कडून येणाऱ्या योजना बद्दल माहितीसाठी नवीन जाहिरात अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तपासायचे आहे.