सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

SBI Assistant Manager Bank Bharti 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी एकूण 169 जागांची भरती

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

SBI Assistant Manager Bank Bharti: SBI (State Bank of India) स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सहाय्यक व्यवस्थापक साठी विविध पदांसाठी बँक मध्ये नोकरीची जाहिरात SBI कडून प्रसिद्ध झालेली आहे. SBI Assistant Manager Engineer भरती साठी एकूण 169 पदांची भरती केली जाणार आहे. तर एकूण 169 पदांची संख्या सहाय्यक व्यवस्थापक (इंजिनियर- सिव्हिल, इंजिनियर- इलेक्ट्रिकल आणि इंजिनियर- फायर) या सर्व पदासाठी जागा आहेत.

SBI Assistant Manager Engineer Recruitment 2024

पदांची नावे: सहाय्यक व्यवस्थापक- सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि फायर.

पदांची संख्या:

सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता- सिव्हिल)42 जागा
सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता- इलेक्ट्रिकल):25 जागा
सहाय्यक व्यवस्थापक (इंजिनियर- फायर)101 जागा
सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता- सिव्हिल)01 जागा (Backlog Vacancy)

SBI Assistant Manager Engineer Recruitment साठी पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्जाची सुरुवात दिनांक २२ नोव्हेंबर २०२४ पासून ते अंतिम दिनांक १२ डिसेंबर २०२४ पर्यंत असणार आहे. भरतीची मूळ जाहिरात आणि महत्वाची माहिती खाली दिलेली आहे आणि नवीन नोकरीची अपडेट बघण्यासाठी www.navinjahirat.com या वेबसाईटवर जा.

SBI Assistant Manager Bharti 2024

शैक्षणिक पात्रता:

इंजिनीरिंग मध्ये बॅचलर पदवी सोबत 60% गुणाने उत्तीर्ण + पदानुसार अनुभाग लागणार आहे + इतर पात्रता जाहिरातीमध्ये बघा.

वयाची अट:

अर्जदाराचे वय किनाम 21 वर्ष ते 40 वर्षा पर्यंत आहे. तसेच ST/SC साठी 05 वर्ष आणि OBC साठी 03 वर्ष सूट सरकार चा नियमानुसार लागू होणार आहे.

महत्वाच्या तारखा:

  • जाहिरात दिनांक:
  • अर्जाची सुरुवात दिनांक:
  • शेवटची दिनांक:
  • परीक्षा दिनांक:

अर्ज फी:

  • General / OBC / EWS : 750 रुपये शुल्क आहे.
  • ST/SC : शुल्क नाही.

वेतनश्रेणी:

SBI भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा रु. 48,480 ते रु. 85,920 या दरम्यान वेतन मिळणार आहे.

निवड प्रक्रिया:

  • ऑनलाईन लेखी परीक्षा.
  • परस्परसंवाद किंवा मुलाखत

अर्जाची लिंक आणि जाहिरात pdf:

जाहिरातNotification PDF
ऑनलाईन अर्ज लिंकApply Now
अधिकृत वेबसाईटClick Here

Leave a Comment