सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

EdCIL Bharti 2024 : एजुकेशनल कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड मध्ये करिअर आणि मानसिक आरोग्य समुपदेशक, PMU सदस्य पदासाठी 257 जागा, वेतन 30,000 ते 50,000 रुपये

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

EdCIL Bharti 2024: एजुकेशनल कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड कंपनी कडून 257 जागांची नोकरीची जाहिरात जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. एकूण विविध पदांसाठी 257 जागा रिक्त आहेत. पात्र उमेदवारांनी आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, शुल्क आणि वतन बद्दल सगळी माहिती बघून नंतर अर्ज भरावे. EdCIL Recruitment 2024 मध्ये करिअर आणि मानसिक आरोग्य समुपदेशक, PMU सदस्य या पदांसाठी 257 जागांची भरती केली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि अंतिम दिनांक 03 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत आहे.

EdCIL Bharti 2024
EdCIL Bharti 2024

EdCIL Bharti 2024

भरतीचे नावEdCIL Recruitment 2024
अर्ज पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणआंध्र प्रदेश
जाहिरात pdfइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटwww.edcilindia.co.in
नवीन नोकरीची अपडेटनवीन जाहिरात

हे पण वाचा: AAICLAS Recruitment 2024

EdCIL Recruitment 2024

पदे:

करिअर आणि मानसिक आरोग्य समुपदेशक255 पदे
PMU सदस्य/समन्वयक02 पदे

पदांचे नावे: करिअर आणि मानसिक आरोग्य समुपदेशक, PMU सदस्य/समन्वयक.

शिक्षण:

  • करिअर आणि मानसिक आरोग्य समुपदेशक: डिग्री, डिप्लोमा, MA, M.sc.
  • PMU सदस्य/समन्वयक: M.Sc, M.Phil, Masters Degree.

वयाची अट: वयाची अट करिअर आणि मानसिक आरोग्य समुपदेशक पदासाठी 35 वर्षा पर्यंत असावे आणि PMU सदस्य/समन्वयक पदासाठी वय 45 वर्षापर्यंत पाहिजे.

वेतनश्रेणी: उमेदवाराला नोकरी लागल्यावर वेतनश्रेणी 35 हजार ते 50 हजार या दरम्यान देण्यात येईल.

अर्ज कसा करावा?

  • अर्ज करण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज भरायचे आहे.
  • या भरतीसाठी एजुकेशनल कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड कडून गुगल फोर्म देण्यात आलेले आहे त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती बरोबर भरा.
  • तुमचे अर्ज 03 December 2024 पर्यंत ऑनलाईन अर्जाची लिंक चालू असेल त्यानंतर कोणत्याही उमेदवाराला अर्ज करता येणार नाही.
  • नंतरची प्रक्रीर्या इमेल किंवा मोबाईल किंवा अधिकृत वेबसाईट वरती कळवण्यात येईल.

Leave a Comment