सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

CBSE Bharti for 212 Vacancy : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अधीक्षक, कनिष्ठ सहाय्यक पदासाठी 212 जागा

CBSE Recruitment 2025

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत CBSE Bharti 2025 साठी जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये आपल्याला अधीक्षक, कनिष्ठ सहाय्यक या दोन पदांसाठी एकूण २१२ पदांची जागा घेतली जाणार आहे. तर CBSE Online Bharti साठी उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी www.cbse.gov.in या संकेतस्थळावर जायचे आहे. अधिक्षक आणि कनिष्ठ सहाय्यक पदासाठी निवड प्रक्रीर्या हि लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी (लागू असल्यास), कागदपत्र पडताळणी या पद्धती नुसार केली जाणार आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

CBSE Recruitment 2025 मध्ये एकूण २१२ पदे अधीक्षक आणि कनिष्ठ सहाय्यक पदासाठी उपलब्ध आहेत तर या भरतीची ऑनलाईन अर्ज प्रक्रीर्या हि दिनांक 02 जानेवारी 2025 या तारीखेला अर्ज सुरु होणार आहेत आणि शेवटची अंतिम दिनांक हि 31 जानेवारी 2025 रोजी आहे.

CBSE Recruitment 2025 Vacancy Details
CBSE Recruitment 2025 Vacancy Details

CBSE [Central Board of Secondary Education] भरती मध्ये उमेदवारांचे शिक्षण हे अधीक्षक पदासाठी बॅचलर डिग्री + 3 वर्षांचा प्रशासकीय अनुभव आणि कनिष्ठ सहाय्यक पदासाठी इयत्ता 12 + टायपिंग गती (35 wpm इंग्रजी/30 wpm हिंदी) पाहिजे. तसेच या भरतीसाठी अर्ज प्रक्रीर्या हि ऑनलाईन आहे त्यामुळे जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. वयाची अट हि १८ वर्ष ते ४० वर्ष या दरम्यान असणार आहे तर पदानुसार वयोमर्यादा हि कनिष्ठ सहाय्यक पद साठी 18 वर्ष ते 27 वर्ष आणि अधिक्षक पद साठी वय 21 वर्ष ते 40 वर्ष पाहिजे. अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये बघा व तुम्हाला नवीन नोकरीची अपडेट पाहण्यासाठी www.navinjahirat.com या वेबसाईट वरती जाऊन तपासा.

CBSE Bharti for 212 Vacancy

संस्थेचे नावकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ
भरतीचे नावCBSE Bharti 2025
एकूण पदांची संख्या२१२ जागा
पदांचे नावअधीक्षक, कनिष्ठ सहाय्यक
अर्ज प्रक्रीर्याऑनलाईन
अर्जाची ऑनलाईन सुरुवात02.01.2025
शेवटची दिनांक31.01.2025
शैक्षणिक पात्रता1. अधिक्षक: बॅचलर डिग्री + 3 वर्षांचा प्रशासकीय अनुभव
2. कनिष्ठ सहाय्यक: इयत्ता 12 + टायपिंग गती (35 wpm इंग्रजी/30 wpm हिंदी)
वयाची अट18 वर्ष ते 40 वर्ष या दरम्यान पाहिजे
अर्जाची शुल्कमूळ जाहिरात बघा

CBSE Bharti 2025 Important Link

जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Read Also: Bank of Baroda Bharti 2025.

Leave a Comment