सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Karnataka Bank Customer Service Associates Bharti 2024 – कर्नाटका बँक लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी संपूर्ण भारतामध्ये भरती

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Karnataka Bank Limited Bharti: कर्नाटका बँक अंतर्गत विविध जागांसाठी बँक भरतीची जाहिरात जाहीर झालेली आहे. ग्राहक सेवा सहयोगी पदासाठी विविध पदे रिक्त आहेत. या बँक भरतीसाठी पदवी शिक्षण झालेल्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने बँक चा वेबसाईट वरती जाऊन भरायचे आहे. अर्जाची सुरुवात 20 नोव्हेंबर 2024 पासून ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधी पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. ग्राहक सेवा सहयोगी (Customer Service Associates) पदासाठी अधिक माहिती शैक्षणिक पात्रता, वयाची अट, शुल्क आणि इतर महत्वाची माहिती खाली दिलेली आहे.

Karnataka Bank Limited Recruitment 2024

Name of Post: Karnataka Bank Customer Service Associates Bharti 2024
Post Date: 24 November 2024
Short Information: Karnataka Bank Limited published a job notification for the Customer Service Associates position. Interested candidates check in the official notification of the eligibility criteria for this recruitment. Bachelor Degree complete student can apply online application before the last date. The application apply started on 20 November 2024 to end of accept application on 30 November 2024. Please read the official notification for the more details
Karnataka Bank Recruitment 2024
www.navinjahirat.com
Post NameTotal Post
ग्राहक सेवा सहयोगी (Customer Service Associates)विविध जागा
Karnataka Bank Customer Service Associates Recruitment 2024
Post Name & Vacancy DetailsEligibility – Education
Customer Service Associates- NAकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील बॅचलर पदवी.
Karnataka Bank Limited Bharti 2024
Important Dates

🔸 Form Starts : 20 नोव्हेंबर 2024
🔸 Last Date : 30 नोव्हेंबर 2024
🔸 Exam Date : लवकरच
Important Links

🔸 Notification : Click Here.
🔸 Apply Link : Click Here.
🔸 Official Website : Click Here.
हे पण वाचा:
Indian Air Force Bharti 2024
SBI Assistant Manager Bank Bharti 2024
Application Fee

🔸 Gen/OBC/ : 700 रुपये.
🔸 ST/SC : 600 रुपये.
🔸 Payment Mode: Online
Age Limit

🔸 ०१ नोव्हेंबर २०२४ पासून वयाची अट 26 वर्षा पर्यंत पाहिजे.
🔸 ST/SC : 05 वर्ष सूट.
🔸 OBC : 03 वर्ष सूट.
Selection Process

🔸 ऑनलाईन परीक्षा
🔸 मुलाखत
Salary

🔸 24,050 दरमहा.

Karnataka Bank Customer Service Associates Bharti 2024

  • पात्र उमेदवारांनी बँक कडून जाहीर झालेली मूळ जाहिरात पूर्ण वाचा.
  • ये भरतीसाठी उमेदवार भारतीय नागरिक पाहिजे.
  • या भरतीसाठी उमेदवाराकडे कोणतीही पदवी असायला हवी.
  • अर्जाची शेवटची दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी आहे त्याअगोदर अर्ज ऑनलाईन भरून घ्या.
  • अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी www.karnatakabankcsa.azurewebsites.net या संकेतस्थळावर जाऊन अर्जाची नोंदणी करा.
  • त्यानंतर लोगिन करून अर्जामध्ये सर्व माहिती भरा.

Leave a Comment