सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

IDBI Junior Assistant Manager Bharti 2024 – IDBI बँक मध्ये कनिष्ठ सहायक व्यवस्थापक आणि इतर पदासाठी एकूण ६०० जागांची नवीन जाहिरात भरती

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

IDBI Bank JAM and AAO Bharti: IDBI बँक कडून विविध पदांसाठी ऑनलाईन भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीमध्ये एकूण 600 पदांची भरती केली जाणार आहे आणि हि 600 पदे कनिष्ठ सहायक व्यवस्थापक साठी 500 आणि कृषी मालमत्ता अधिकारी ए.ए.ओ पदासाठी एकूण 100 जागा आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. IDBI Bank JAM and AAO Bharti साठी अर्ज दिनांक २१ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु झालेले आहेत आणि अर्जाची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२४ रोजी आहे. भरतीची मूळ जाहिरात आणि इतर शैक्षणिक पात्रता, वयाची अट, शुल्क या बद्दल माहिती खाली दिलेली आहे.

Name of Post: IDBI Bank JAM and AAO Recruitment 2024
Post Date: २४ नोव्हेंबर २०२४
Short Information: IDBI (Industrial Development Bank of India) released new recruitment “IDBI Bank JAM and AAO Recruitment” for the Junior Assistant Manager & Agri Asset Officer posts. Interested candidates invite online application on 21 november 2024 to 30 november 2024. Read the all instruction and eligibility regarding IDBI Junior Assistant Manager Recruitment. The official notification, education, age limit, application details are given below.
IDBI Junior Assistant Manager & Agri Asset Officer Bharti 2024
www.navinjahirat.com
Post NameTotal Post
1. कनिष्ठ सहायक व्यवस्थापक
2. कृषी मालमत्ता अधिकारी ए.ए.ओ
एकूण ६०० जागा आहेत
IDBI Bank JAM and AAO Bharti 2024
Post Name & Vacancy DetailsEligibility – Education
1. Junior Assistant Manager – 500 posts
2. Agri Asset Officer – 100 posts
1. बॅचलर पदवी सोबत 60% गुणांने उत्तीर्ण आणि ST/SC साठी 50% गुणाने उत्तीर्ण
IDBI Bank JAM and AAO Recruitment 2024
Important Dates

🔸 Form Starts : 21 Nov 2024
🔸 Last Date : 30 Nov 2024
Important Links

🔸 Notification : Click Here.
🔸 Apply Link : Click Here.
🔸 Official Website : Click Here.
हे पण वाचा:
Indian Air Force Bharti 2024
SBI Assistant Manager Bank Bharti 2024
Application Fee

🔸 Gen/OBC/ : Rs. 1050
🔸 ST/SC : Rs. 250
🔸 Payment Mode: Online
Age Limit

🔸 20 years to 25 years
🔸 ST/SC : 05 age relaxation
🔸 OBC : 03 age relaxation
Selection Process

🔸 ऑनलाईन परीक्षा
🔸 कागदपत्रे तपासणी
🔸 मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी
Salary

🔸 वेतनश्रेणी बँकचा नियमानुसार मिळणार आहे.

IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024 Apply Online

  • सर्व पात्र उमेदवारांना कडवण्यात येते कि अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
  • अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
  • अर्ज करण्याअगोदर मूळ जाहिरात, शिक्षण, वयाची अट आणि इतर माहिती तपासून नंतर अर्ज करा.
  • अर्ज करण्यासाठी या संकेतस्थळावर जावून New Registration वरती क्लिक करून नोंदणी करायची आहे.
  • त्यानंतर लोगिन करून कोणत्या पदासाठी अर्ज करता ते निवडून पूर्ण अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा व अर्जाची शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • अधिक माहितीची गरज असल्यावर IDBI बँक चा अधिकृत वेबसाईट वरती जाऊन बघा.

Leave a Comment