Indian Oil Recruitment: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, चेन्नई [Indian Oil Corporation Limited] कडून डिप्लोमा (तंत्रज्ञ), नॉन इंजिनियर पदवीधर या दोन पदांसाठी भरती निघाली आहे. हि भरती तामिळनाडू, केरला, कर्नाटका, आंध्रप्रदेश, तेलंगाना, पंडूचेरी या ठिकाणी होणार आहे. इंडियन ऑईल भरतीसाठी [Indian Oil Bharti] एकूण 240 पदांची संख्या घेतली जाणार आहे.
Indian Oil [IOCL] Bharti 2024
विभाग/संस्थेचे नाव | इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Limited] |
पदांची संख्या | 240 पदांची भरती आहे |
पदांचे नावे | डिप्लोमा (तंत्रज्ञ) , नॉन – इंजिनियर पदवीधर |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
नोकरी ठिकाण | जाहिरात वाचा |
डिप्लोमा आणि नॉन इंजिनियर पदवीधर पदासाठी Indian Oil कडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागण्यात आले आहेत. तर या भरती साठी एकूण 240 पदे रिक्त आहेत त्यामध्ये डिप्लोमा साठी 120 पदे आणि नॉन इंजिनियर पदवीधर पदासाठी 120 पदे आहेत.
Indian Oil Recruitment Notification 2024
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड भरतीची [Indian Oil Recruitment Notification] जाहिरात दिनांक 04/11/2024 रोजी घोषित केली होती. डिप्लोमा आणि नॉन इंजिनियर पदासाठी निवड तुमचा शैक्षणिक पात्रतेचा गुणानुसार केली जाणार आहे कारण या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज दिनांक 04 नोव्हेंबर 2024 पासून ते 29 नोव्हेंबर 2024 या कालावधीतच भरायचे आहे.
अर्ज भरण्यासाठी www.nats.education.gov.in या संकेतस्थळावर जाऊन “Student” वरती क्लिक करून अर्जामध्ये संपूर्ण माहिती बरोबर भरून घ्या. इतर अधिक माहिती आणि नवीन नोकरीची अपडेट्स बघण्यासाठी www.navinjahirat.com वेबसाईट वरती जाऊन तपासा.
IOCL Diploma & Non Engineer Recruitment Total Vacancy
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड [IOCL Recruitment] भरती मध्ये एकूण 240 पदे रिक्त आहेत.
डिप्लोमा (तंत्रज्ञ)
Post Name | Total Post |
Mechanical Engineering | 20 post |
Civil Engineering | 20 post |
Electrical Engineering | 20 post |
Electrical & Electronics Engineering | 20 post |
Electronics & Instrumentation Engineering | 20 post |
Instrumentation & Control Engineering | 20 post |
नॉन – इंजिनियर पदवीधर–
Post Name | Total Post |
BA/B.sc/B.com/BBA/BCA/BBM | 120 post |
Indian Oil Corporation Recruitment 2024- Education, Salary
शिक्षण-
1. डिप्लोमा (तंत्रज्ञ) पदासाठी शैक्षणिक पात्रता Mechanical, Civil, Electronics, Electrical & Instrumentation या कोणत्याही शाखेमध्ये डिप्लोमा झालेल पाहिजे.
2. नॉन – इंजिनियर पदवीधर पदासाठी शिक्षण हे BA/B.sc/B.com/BBA/BCA/BBM यामध्ये कोणत्याही एका कोर्स मध्ये पदवी झालेली पाहिजे.
वेतनश्रेणी- डिप्लोमा पद साठी वेतन हे 10 हजार 500 रुपये दरमहा आहे आणि नॉन – इंजिनियर पदवीधर पद साठी 11 हजार 500 रुपये दरमहा आहे.
निवड प्रक्रीर्या- डिप्लोमा किंवा पदवी चा गुणा प्रमाणे निवड करण्यात येणार आहे आणि त्यानंतर यादी तयार केली जाईल आणि ज्या अर्जदाराचे नाव यादी मध्ये असेल त्यांना कागदपत्रे पळताळणी साठी बोलावले जाईल.
वयोमर्यादा- या भरतीसाठी वयोमर्यादा त्यांचा Apprenticeship Rules प्रमाणे आहे.
IOCL Recruitment Last Dates
अर्ज सुरु होण्याची तारीख | 04/11/2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 29/11/2024 |
निवड यादी दिनांक | 06/12/2024 |
कागदपत्रे तपासणी दिनांक | 18/12/2024 to 20/12/2024 |
Indian Oil Recruitment Apply Link
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
IOCL अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |