सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

महाराष्ट्र वनसेवक भरती मध्ये 12 हजार ९९१ वन रक्षक म्हणून जागा : Vanrakshak Bharti 2025

महाराष्ट्र वनसेवक भरती मध्येसंपूर्ण महाराष्ट्र राज्यात वन रक्षक किंवा वन सेवक म्हणून भरती केली जाणार आहे आणि हि वन सेवक भरती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा होणार आहे. महाराष्ट्र वन विभाग भरतीचा GR ०५ डिसेंबर २०२४ ला जाहीर करण्यात आला होता. मित्रांनो Vanrakshak Bharti हि सन २०२५ मध्ये होणार आहे तर या भरतीमध्ये एकूण १२,९९१ पदांची संख्या वनरक्षक साठी आहेत. तर वन रक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयाची अट आणि वेतनश्रेणी या बद्दलची माहिती पूर्ण खाली दिलेली आहे. तुम्हाला सुद्धा या भरती मध्ये अर्ज करायचे असेल तर दिलेली मूळ जाहिरात आणि इतर माहिती तपासून नंतर अर्ज भरावे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

van sevak bharti 2024 maharashtra gr pdf.

महाराष्ट्र वनसेवक भरती – Maharashtra Vanrakshak Bharti -2025

वनसेवक भरती किंवा वन विभाग भरती मध्ये एकूण १२ हजार ९९१ जागांची भरती वन सेवक म्हणून केली जाणार आहे तर या पदासाठी 10वी आणि 12वी शिक्षण झालेल्या महिला आणि पुरुषांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. या भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे परंतु ऑनलाईन अर्ज अजून सुरु झालेले नाहीत त्यामुळे आतापासूनच इच्छुक उमेदवारांनी शारीरिक चाचणी आणि ऑनलाईन परीक्षेची तयारी करायची आहे.

वनरक्षक भरती महाराष्ट्र 2024
वनरक्षक भरती महाराष्ट्र 2024

वनरक्षक भरती महाराष्ट्र 2025

विभागाचे नावमहाराष्ट्र वन विभाग
भरतीचे नावमहाराष्ट्र वन विभाग भरती २०२४-२०२५
एकूण जागा१२,९९१ जागा
पदांचे नाववन रक्षक/ वन सेवक
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पद्धतऑनलाईन अर्ज करा
ऑनलाईन अर्ज लिंकअर्जाची सुरुवात अजून झालेली नाहीत्यासाठी जाहिरात वाचा.

महाराष्ट्र वन विभाग भरती – Maharashtra Van Vibhag Bharti Eligible

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता:

पदांचे नाव व एकूण पदेपदासाठी शैक्षणिक पात्रता
वन रक्षक- १२,९९१10वी पास आणि 12वी पास

वयोमर्यादा:

वन विभाग भरतीसाठी उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 50 वर्षा पर्यंत पाहिजे.

पगार:

वन सेवक म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना वेतन हे 28 हजार 90 रुपये दर महा असणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत आणि निवड प्रक्रीर्या:

इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. आणि तुमची निवड हि शारीरिक चाचणी आणि ऑनलाईन परीक्षे द्वारे करण्यात येणार आहे.

वन सेवक भरती साठी जिल्यानुसार पदांची यादी:

नागपूर- 1852 पदे
चंद्रपूर- 845 पदे
गडचिरोली- 1423 पदे
अमरावती- 1188 पदे
यवतमाळ- 665 पदे
छत्रपती संभाजी नगर- 1535 पदे
पुणे- 811 पदे
कोल्हापूर 1286 पदे
धुळे- 931 पदे
नाशिक- 887 पदे
ठाणे- 1568 पदे

अशा प्रकारे एकूण12,991 पदांची भरती हि एकूण 11 विविध महाराष्ट्र जिल्यामध्ये होणार आहे. तर हि सर्व पदे वन रक्षक साठी उपलब्ध आहेत.

पदानुसार कामे:

महाराष्ट्र वन विभाग भरती मध्ये वन सेवक म्हणून शिपाई, मदतनीस, सफाईकामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार आणि रक्षक साठी भरती केली जाणार आहे तसेच पदानुसार कामे मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहेत.

10वी आणि 12वी शिक्षण होऊन घरीच बेरोजगार महिला आणि पुरुषांसाठी सरकारी नोकरीची खूप चांगली संधी आहे. महाराष्ट्र शासन कडून ऑनलाईन भरण्याची लिंक आल्यावर तुम्हाला इथेच भेटेल त्यामुळे या संकेतस्थळावर कधी कधी येऊन तपासत रहावे.

Leave a Comment