Maharashtra Vanrakshak Bharti 2025: महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच वन रक्षक भरती किंवा वन विभाग भरती 2025 मध्ये होणार आहे. तर हि भरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध जिल्यामध्ये होणार आहे. महाराष्ट्र वनरक्षक भरती मध्ये एकूण 12,991जागांची भरती केली जाणार आहे. महाराष्ट्र वन विभाग (रक्षक) भरतीची जाहिरात GR हे दिनांक 05 डिसेंबर 2024 रोजी जाहीर करण्यात आलेली होती परंतु हि भरती सन 2025 मध्ये होणार आहे त्यासाठी सर्व पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे.

महाराष्ट्र वनरक्षक विभाग भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्र वनरक्षक म्हणून एकूण 12 हजार 991 जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी किमान 10वी पास आणि 12वी पास शिक्षण झालेल्या उमेदवाराला अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली पूर्ण जाहिरात वाचा.

Maharashtra Vanrakshak Bharti 2025 GR
विभागाचे नाव | महाराष्ट्र वन विभाग |
एकूण पदे | 12,991 जागा |
पदाचे नाव | वनसेवक (वनरक्षक) |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
ऑनलाईन अर्ज | लवकरच अपडेट मिळेल |
अंतिम दिनांक | कळवण्यात येईल |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
वयाची अट | 55 वर्षा पर्यंत |
अर्जाची शुल्क | जाहिरात बघा |
शैक्षणिक पात्रता | 10 वी पास आणि 12 वी पास |
निवड प्रक्रीर्या | शारीरिक चाचणी आणि ऑनलाईन परीक्षा |
ऑनलाईन अर्ज | लवकरच अर्ज सुरु होतील |
जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिक नोकरीची माहिती | www.navinjahirat.com |

Maharashtra Vansevak Bharti 2025
महाराष्ट्र वन सेवक भरती 2025 मध्ये एकूण 12,991 जागांची ऑनलाईन वनरक्षक म्हणून भरती केली जाणार आहे तर वनरक्षक पदामध्ये विविध कामे करायला लागणार आहेत. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे त्यांनी भरतीसाठी लागणारी पात्रता पूर्ण तपासून नंतर अर्ज करायचे आहे. वनरक्षक पदासाठी पात्रता खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
वनसेवक पदासाठी शैक्षणिक पात्रता हि किमान 10 वी पास पाहिजे तसेच 12 वी शिक्षण झालेल्या उमेदवारांना सुद्धा संधी देण्यात येणार आहे त्यामुळे ज्या मुला मुलींचे शिक्षण पूर्ण झालेले आहे अशा उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
अजूनही अर्जाची सुरुवात झालेली नाही परंतु भरतीची जाहिरात महाराष्ट्र वन विभाग कडून जाहीर करण्यात आलेली आहे. वन विभाग भरती हि महाराष्ट्र मध्ये सर्वात मोठी भरती पहिल्यांदा होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांनी या सरकारी नोकरीचा लाभ घ्यायचा आहे.
हे पण वाचा: Vanrakshak Bharti 2025 | महाराष्ट्र वनरक्षक भरती, एकूण 1684 पदांची वनसेवक जागा.
तसेच वयोमर्यादा हि किमान 18 वर्ष आहे आणि जास्तीत जास्त उमेदवाराचे वय हे 55 वर्षापर्यंत पाहिजे. अधिक किंवा कमी असल्यास अपात्र ठरणार त्यामुळे हि माहिती खूप महत्वाची आहे. ज्या उमेदवारांचे शिक्षण आणि वयाची पात्रता बरोबर असेल त्यांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे ज्या वेळी अर्ज सुरु होतील तेव्हा तुम्हाला कळवण्यात येईल परंतु तरीही आतापासूनच ऑनलाईन परीक्षेचा अभ्यास सुरु करायचा आहे.
अर्जदाराची निवड प्रक्रीर्या हि ऑनलाईन परीक्षा आणि ऑफलाईन शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. परीक्षेमध्ये आणि शारीरिक चाचणी मध्ये मिळालेल्या गुणानुसार निवड यादी तयारी केली जाणार आणि त्यातून एकूण 12,991 मुला मुलींची निवड केली जाईल.
ज्या उमेदवाराची निवड होईल त्यांना दर महिन्याला वेतन हे 15,000 रुपये ते 46,600 रुपये या दरम्यान देण्यात येणार आहे.
अर्ज कसे भरावे?
महाराष्ट्र वनसेवक भरती साठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे तसेच अर्ज भरण्यासाठी तुम्हाला एक लिंक दिली जाईल त्यामध्ये पात्र उमेदवारांनी सर्वात आधी अर्जाची नोंदणी करून घ्यायची आहे. नोदणी झाल्यावर लोगिन ची माहिती टाकून अर्ज भरायला सुरुवात करायचे आहे. अर्जामध्ये विचारलेली माहिती पूर्ण भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज जमा करा. अर्जाची प्रिंट काढून ठेवा कारण ज्या वेळेस तुमची शारीरिक चाचणी होईल तेव्हा अर्जाची प्रिंट मागण्यात येईल.
Maharashtra Vanrakshak Vacancy 2025
महाराष्ट्र वन विभाग भरती मध्ये एकूण १२,९९१ पदांची संख्या वन सेवक म्हणून आहेत तर हि एकूण पदांची संख्या खालील महाराष्ट्र जिल्यानुसार पदे जाहीर करण्यात आलेली आहे. जे उमेदवार पात्र आहेत अशा उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन भरतानी त्यांचेच जिल्हा निवडा. जिल्यानुसार पदांची यादी खाली आहे.
- नागपूर- 1852 पदे, चंद्रपूर- 845 पदे, गडचिरोली- 1423 पदे, अमरावती- 1188 पदे, यवतमाळ- 665 पदे, छत्रपती संभाजी नगर- 1535 पदे, पुणे- 811 पदे, कोल्हापूर 1286 पदे, धुळे- 931 पदे, नाशिक- 887 पदे आणि ठाणे- 1568 पदे.
अशा प्रकारे 11 जिल्यामध्ये एकूण 12,991 जागांची भरती होणार आहे.
सर जी या नोकरी साठी document कोण कोणते लागतील
अजून फोर्म सुरु नाही झालेत. अपडेट ग्रूप वर मिळेल.
Sir bharti kadi chalo honar date
The problem me know