कॅनरा बँक अंतर्गत नवीन ऑनलाईन भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तर Canara Bank Bharti 2025 मध्ये एकूण ६७ जागांची भरती केली जाणार आहे. हि भरती कॅनरा बँक अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे तर या भरतीसाठी विविध पदांसाठी केली जाणार आहे. इच्छुक आणि उमेदवारांनी Canara Bank Engineer Bharti 2025 साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिनांक ०६ जानेवारी २०५४ पासून करायचे आहे तसेच अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक हि २४ जानेवारी २०२५ रोजी आहे.
कॅनरा बँक मध्ये ऑनलाईन भरती | Canara Bank Engineer Bharti 2025
पदवी झालेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करायचे आहे कारण शैक्षणिक पात्रता हि अभियांत्रिकी मध्ये चार वर्षाची पदवी पूर्ण झालेली पाहिजे तरच या भरतीसाठी पात्र ठरणार. Canara Bank Recruitment 2025 साठी विविध पदांसाठी एकूण ६७ जागा रिक्त आहेत. अर्ज ऑनलाईन करण्याआधी सर्व पात्रता तपासून नंतर अर्ज भरा.
बँकेचे नाब | कॅनरा बँक |
जाहिरात दिनांक | 06 जानेवारी 2025 |
एकूण पदांची संख्या | ६७ जागा |
पदाचे नाव | विविध पदे |
अर्ज पद्धत | ऑनलाईन अर्ज |
ऑनलाईन अर्ज | 06 जानेवारी 2025 |
अंतिम दिनांक | 24 जानेवारी 2025 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
ऑनलाईन अर्जाची फी | शुल्क नाही |
वयोमर्यादा | वय १८ वर्ष ते ३५ वर्षा पर्यंत |
शैक्षणिक पात्रता | अभियांत्रिकी पदवी |
वेतनश्रेणी | रु. 15,000 |
Canara Bank Recruitment 2025
कॅनरा बँक इंजीनियर भरती साठी लागणारी सर्व पात्रता खाली देण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांना अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे असल्यास सर्व प्रथम पदासाठी पात्रता काय लागणार आहे या बद्दल माहिती जाणून घ्या.
- Application Developer: 7 जागा.
- Cloud Administrator: 2 जागा.
- Cloud Security Analyst: 2 जागा.
- Data Analyst: 1 जागा.
- Database Administrator: 9 जागा.
- Data Engineer: 2 जागा.
- Data Mining Expert: 2 जागा.
- Data Scientist: 2 जागा.
- Ethical Hacker & Penetration Tester: 1 जागा.
- ETL Specialist: 2 जागा.
- GRC Analyst (IT Governance): 1 जागा.
- Information Security Analyst: 2 जागा.
- Network Administrator: 6 जागा.
- Network Security Analyst: 1 जागा.
- Officer (IT) API Management: 3 जागा.
- Officer (IT) Database/PL SQL: 2 जागा.
- Officer (IT) Digital Banking: 2 जागा.
- Platform Administrator: 1 जागा.
- Private Cloud & VMware Administrator: 1 जागा.
- SOC Analyst: 2 जागा.
- Solution Architect: 1 जागा.
- System Administrator: 8 जागा.
कॅनरा बँक भरती मध्ये सर्व पदांसाठी शैषणिक पात्रता हि इंजीनियर पदवी पाहिजे ज्या उमेदवाराचे 4 वर्षे अभियांत्रिकी/तंत्रज्ञान संगणक विज्ञान / आयटी / पदवी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन पूर्ण असेल अशा उमेदवारांनी अर्ज करावे.
कॅनरा बँक इंजीनियर भरती मध्ये वयाची अट हि किमान १८ वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त वय हे उमेदवाराचे ३५ वर्ष असावे तसेच जे उमेदवार ST,SC मधून अर्ज करतील त्यांना 05 वर्षाची सूट मिळेल आणि OBC मधून अर्ज केल्यास 03 वर्ष सूट आणि अपंग असलेल्या उमेदवारांना 10 वर्ष सूट देण्यात येणार आहे.
या भरतीमध्ये कोणत्याही उमेदवारांकडून ऑनलाईन अर्जाची शुल्क घेतली जाणार नाही. त्यामुळे जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी अर्ज भरावे आणि अर्ज भरून झाल्यावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. ज्या उमेदवाराची निवड होईल त्यांना वेतन हे 15,000 रुपये दर महिना देण्यात येणार आहे.
अर्ज हे दिनांक ०६ जानेवारी ते २४ जानेवारी २०२५ रोजी पर्यंत दिलेल्या पोर्टल वरून ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. अधिक माहिती मूळ जाहिरात आणि अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. भरतीची जाहिरात GR आणि ऑनलाईन अर्जाची लिंक खाली पहा.
कॅनरा बँक भरती | Canara Bank Bharti Important Link
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
अधिक नोकरी अपडेट | www.navinjahirat.com |