संपूर्ण भारतामध्ये HDFC बँक कडून ऑनलाईन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे या जाहिरातीमध्ये उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर HDFC Bank Bharti 2025 मध्ये एकूण 500 पदांची भरती होणार आहे. एकूण 500 पदे हि रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी भरती केली जाणार आहे ज्या उमेदवारांना भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे त्यांनी 30 डिसेंबर 2024 पासून भरायला सुरुवात करायची आहे आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 07 फेब्रुवारी 2025 रोजी HDFC बँक आयोजित करण्यात आली आहे.
HDFC बँक अंतर्गत एकूण 500 जागा ऑनलाईन पद्धतीने (रिलेशनशिप मॅनेजर) सहाय्यक व्यवस्थापक/उपव्यवस्थापक/व्यवस्थापक/वरिष्ठ व्यवस्थापक या पदासाठी भरण्यात येणार. तर HDFC Bank Recruitment 2025 साठी आवश्यक पात्रता जसे कि शैषणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी या बद्दल संपूर्ण माहिती खाली तपासा.
HDFC Bank Bharti 2025
बँकेचे नाव | HDFC बँक |
पदाचे नाव | रिलेशनशिप मॅनेजर |
एकूण पदे | 500 जागा |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
ऑनलाईन अर्ज दिनांक | 30/12/2024 |
अंतिम दिनांक | 07/02/2025 |
अर्जाची शुल्क | रु. 479 |
शैक्षणिक पात्रता | कोणत्याही शाखेतील पदवी |
वयोमर्यादा | ३५ वर्षापर्यंत |
वेतनश्रेणी | रु. ०३ लाख ते रु. १२ लाख वर्ष |
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
नवीन नोकरी अपडेट | www.navinjahirat.com |
HDFC Bank Recruitment 2025
HDFC Bank Recruitment मध्ये रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे अशा उमेदवारांचे शिक्षण हे कोणत्याही शाखेमध्ये पदवी पूर्ण झालेली पाहिजे आणि कमीत कमी एक वर्षाचा sale म्हणून कामाचा अनुभव पाहिजे. जर तुम्ही अगोदर कोणत्याही बँक मध्ये अनुभाग घेतला आहे तर नक्की या भरतीसाठी अर्ज करा.
उमेदवाराची वयाची अट हि कमाल ३५ वर्षा पर्यंत पाहिजे हि वयाची अट 07.02.2025 पासून मोजण्यात येईल. जर कि शिक्षण आणि वयाची अट पूर्ण असेल तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करा आणि अर्जाची शुल्क हि सर्व नागरिकांना समान असणार आहे तर अर्जाची फी हि रु. 479 एवढी सर्व उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
ज्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने केले असेल त्यांची निवड हि ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत द्वारे करण्यात येणार आहे ज्या उमेदवाराचे निवड होईल त्यांना वेतनश्रेणी रु. 3 लाख ते रु. 12 लाख वर्षाला देण्यात येणार आहे.
अशा प्रकारे HDFC बँक भरती साठी पात्रता आहे जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज भरायला 30 डिसेंबर 2024 पासून ते 07 फेब्रुवारी 2025 रोजी पर्यंत दिलेल्या पोर्टल वरून अर्ज करायचे आहे. तसेच अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये आणि अधिकुत वेबसाईट वरती तपासून घ्या.