सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

NHM Nagpur Bharti 2025 | राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर ऑफलाईन भरती

NHM Nagpur Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत ऑफलाईन पद्धतीने आरोग्य सेविका पदासाठी भरती केली जाणार आहे तर या भरतीमध्ये एकूण 26 जागा रिक्त आहेत. आरोग्य सेविका पदासाठी ऑफलाईन अर्ज 01 जानेवारी 2025 पासून सुरु होणार आहेत आणि अर्जाची शेवटची अंतिम दिनांक 08 जानेवारी 2025 रोजी आहे. या भरतीसाठी उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग, पाचवा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर-४४०००१.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

आरोग्यसेविका पदासाठी नागपूर ठिकाणी ऑफलाईन भरती निघाली आहे तर या भरतीमध्ये आरोग्य सेविका पद साठी एकूण 26 जागा आहेत तर या पदासाठी शैक्षणिक पात्रता ANM उत्तीर्ण आणि MMC मध्ये नोंदणी झालेली पाहिजे. तसेच या भरतीसाठी आरोग्य सेविका पद साठी वयाची अट मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षा पर्यंत आहे आणि खुल्या प्रवर्ग साठी वय हे 38 वर्षा पर्यंत दिलेले आहे. ऑफलाईन अर्जाची शुल्क हि मागासवर्गीय साठी 100 रुपये आणि खुला प्रवर्ग साठी 150 रुपये अशा प्रकारे शुल्क आहे तर हि अर्जाची शुल्क तुम्हाला DD बँक मधून बनवून अर्जासोबत जोडायची आहे. बँक मधून DD हा Corporation Integrated Health & Family Wellfare Society, Nagpur, payble at nagpur (A/C No. 60401911738, IFSC CODE MAHB0001195) या नावाने बनवायचा आहे.

NHM Nagpur Aarogya Sevika Bharti मध्ये उमेदावरची निवड हि मेरीट लिस्ट आणि कामाचा अनुभव नुसार निवड प्रक्रीर्या असणार आहे. ज्या उमेदवारांचे आरोग्यसेविका पदासाठी निवड झाल्यावर त्यांना दरमहिन्याला 18,000 रुपये वेतन मिळणार आहे. या भरती मध्ये कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही. अशा प्रकारे नागपूर आरोग्य सेविका भरती होणार आहे अधिक माहिती थोडक्यात खाली दिलेली आहे.

NHM Nagpur Bharti 2025

संस्थेचे नावराष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर
भरतीचे नावNHM Nagpur Bharti 2025
एकूण पद26 जागा
पदाचे नावआरोग्यसेविका
जाहिरात दिनांक01/01/2025
अर्ज पाठवण्याची दिनांक01/01/2025
अंतिम दिनांक08/01/2025
वयाची अटमागासवर्गीय 43 वर्ष
खुला प्रवर्ग 38 वर्ष
शैक्षणिक पात्रताANM उत्तीर्ण आणि MMC नोदणी असावी
शुल्कमागासवर्गीय 100 रुपये
खुला प्रवर्ग 150 रुपये
वेतनश्रेणीदरमहा 18,000 रुपये
नोकरी ठिकाणनागपूर महाराष्ट्र

NHM Nagpur Recruitment 2025

जाहिरातclick here
ऑफलाईन अर्ज click here
अधिकृत वेबसाईटclick here

Leave a Comment